व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
बुधवार, जानेवारी 8, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result

भाजप आमदारांची बैठक नेमकी कधी? मुख्यमंत्री कोण? निकालाला दहा दिवस झाले तरी उत्तर मिळेना

Team Pune Prime News by Team Pune Prime News
सोमवार, 2 डिसेंबर 2024, 13:56
in मुंबई, ताज्या बातम्या, राजकीय
0
BJP gives letter to water supply department about low pressure Pune

मुंबई : नव्या महायुती सरकारमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री असेल हे अजित पवार, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले असले, तरी मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर निकालाला दहा दिवस झाले तरी मिळालेले नाही. भाजपने आपला विधिमंडळ पक्षनेता अद्याप निवडलेला नाही ना नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली.

Ad 1

रविवारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांशी झूमद्वारे ऑनलाइन बैठक संवाद साधला. आमदारांनासुद्धा मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, विधिमंडळ बैठक होईल हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. सुरुवातीला १ डिसेंबरला बैठक होईल असे सांगण्यात आले, नंतर २ डिसेंबरला होईल, अशी माहिती देण्यात आली. परंतु, अधिकृतरीत्या बैठकीची वेळ आणि तारीख जाहीर केलेली नाही.

Ad 3

भाजप पक्षनेतृत्त्वाने अद्याप पक्षनिरीक्षकांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आता मंगळवारी किंवा थेट बुधवारी म्हणजे शपथविधीच्या आदल्या दिवशी होईल, असे सांगण्यात आले आहे.

Ad 2
Tags: Sticky News
Previous Post

लोकसंख्याशास्त्रानुसार किमान तीन अपत्ये असावीत: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर

Next Post
Maharashtra Jitendra Awhad Elected NCP(SP) Group Leader In Assembly

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भादलवाडी तलावावर चित्रबलाक पक्षांचे आगमन; पक्षीप्रेमींसाठी मोठी पर्वणी..

मंगळवार, 7 जानेवारी 2025, 21:50
man arrested threatening eknath shinde in mumbai

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकावणाऱ्या तरुणाला अटक

मंगळवार, 7 जानेवारी 2025, 21:21

धक्कादायक! पुण्यात आयटी कंपनीतील सहकाऱ्याकडून महिलेवर कोयत्याने वार; महिला गंभीर जखमी

मंगळवार, 7 जानेवारी 2025, 21:13
man attacked on younger brother in yavatmal

मद्यधुंद मोठ्या भावाचा लहान भावावर विटेने हल्ला

मंगळवार, 7 जानेवारी 2025, 21:11

पिंपळसुटी येथे बिबट्या जेरबंद; मात्र, नरभक्षक बिबट्या अजूनही मोकाटच

मंगळवार, 7 जानेवारी 2025, 20:04

लोणी काळभोर येथील व्यावसायिकाचे चोरट्यांनी कार अक्सेसरिजचे दुकान फोडले; 1 लाखांचा मुद्देमाल केला लंपास

मंगळवार, 7 जानेवारी 2025, 19:44

कॅटेगरीज

  • English
  • अर्थकारण
  • आरोग्य
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • टेक्नॉलॉजी
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • नोकरी
  • पश्चिम महाराष्ट्र
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • पुणे जिल्हा
  • पुणे शहर
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • राजकीय
  • राशी भविष्य
  • लाईफ स्टाईल
  • विदर्भ
  • शिक्षण
  • हवामान

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.