पुणे : कॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर येथे “निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (GNM), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, गवंडी, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, वॉर्ड बॉय, मजदूर, सफाई-कर्मचारी” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे .
पदाचे नाव – निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (GNM), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, मेसन, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, वॉर्ड बॉय, मजदूर, सफाई-कर्मचारी
पद संख्या – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – अहमदनगर
वयोमर्यादा –
निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, महिला वैद्यकीय अधिकारी – 23 ते 35 वर्षे
इतर पदे – 21 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क –
सामान्य/UR/ OBC/ EWS – रु. 700/-
माजी सेवा पुरूष / विभागीय उमेदवार (UR/OBC)/महिला/SC/ST/PH/ट्रान् सजेंडर – रु.350/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, AMX चौक, कॅम्प, अहमदनगर- 414002 (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट – ahmednagar.cantt.gov.in