Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Update : येत्या २४ ते ४८ तासांत बिपारजॉय चक्रीवादळ मुंबई आणि कोकणच्या सागरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 June 2023, 21:05

Weather Update : मुंबई  : दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ तयार झालं आहे. हवामान खात्याद्वारे या वादळाला ‘बिपारजॉय’ हे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती बिपरजॉय वादळासंदर्भात मुंबई हवामान खात्याने ट्विट करत माहिती दिली आहे. (Cyclone Biparjoy likely to hit Mumbai and Konkan coast in next 24 to 48 hours)

मुंबई हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपारजॉय हे वादळ ५ जून रोजी अरबी समुद्रात तयार झाले असून येत्या २४ तासांत चक्रीवादळ निर्माण झालेल्या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारताच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Update) या चक्रीवादळाचे केंद्र समुद्राच्या खोलवर असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. मागच्या तीन तासात हे वादळ ११ किलोमीटर प्रति तासच्या वेगाने पुढे सरकले आहे.

मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा

बिपरजॉय वादळामुळे पश्चिम किनारपट्टीसह उत्तर भागात धोका निर्माण झाला आहे. हे चक्रावादळ समुद्राच्या पृष्ठभागापासून ५.८ किलोमीटरपर्यंत पसरले आहे. (Weather Update) त्याचा वेग ४०-५० ते ६० किलोमीटर प्रति तास असा अंदाज आहे. यादरम्यान समुद्रात उंच लाटा उसळतील.त्यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत चक्रीवादळ जवळपास उत्तरेकडे सरकण्याची आणि आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावरील दबाव क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी समुद्रात जाताना मच्छीमारांनी सावध राहावे’ असे आवाहन करण्यात आले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

Mumbai News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘त्या’वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Mumbai News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Pune News : दिगंबर विष्णुपंत दामले यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.