Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Report: पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात वाढ; पुढच्या काही दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 February 2025, 9:00

पुणे: राज्यातील तापमानात चढ उतार होताना दिसत आहे. येणाऱ्या दिवसात राज्यातील काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस ढगाळ हवामान असेल. तसेच काही जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाजा आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होणार आहे.

पुण्यातील तापमानात वाढ

पुण्यातील तापमानात थोडी वाढ झाली आहे. येथे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके असू शकते. येणाऱ्या दिवसात पुण्यातील तापमानात बदल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं वर्तवली आहे.

सातारा, सांगलीच्या तापमानात घट

साताऱ्यातील कमाल तापमान २ अंशांनी घटले आहे. आज साताऱ्यात निरभ्र आकाश असेल. तेथील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके असू शकते. हवामान विभागानुसार पुढील काही दिवसांत साताऱ्यात ढगाळ वातावरण असेल. सांगलीतील कमाल तापमानात अंशतः घट झाली आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८अंश सेल्सिअस असेल. सांगलीमध्ये निरभ्र आकाश असेल.

सोलापूरात तापमानाचा पारा चढला

सोलापूरमधील तापमान ३८ अंश सेल्सियस एवढे आहे. आज स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. पुढील काही दिवसांत सोलापूरमधील हवामानात घाट होईल. हवानमान विभागानुसार हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमधील तापमानातही स्थिर असल्याचं दिसून येतं आहे. तेथील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतकं आहे.

हवामान विभागानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच शहरांतील तापमानात वाढ होत आहे. मात्र पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26

“उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर…” पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Friday, 27 November 2026, 17:25

पुण्यातील गुन्हेगारांना आता खैर नाही! पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा पोलिसांना थेट इशारा; कोयता गँग, ड्रग्ज माफिया अन् अवैध शस्त्रधारकांवर होणार मोठी कारवाई!

Friday, 27 November 2026, 16:39

लोकसभेचा नकाशाच बदलणार! महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून थेट ७२ होणार? ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन!

Friday, 27 November 2026, 16:16

वाघोलीसह पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा! आमदार माऊली आबा कटके यांची पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

Friday, 27 November 2026, 16:14

कॅम्प परिसरात बेवारस बॅग, बॉम्ब असल्याचा संशय अन् पोलिसांची घटनास्थळी धाव; बॉम्बशोधक पथकानं परिसर खाली केला अन् झडती घेताच…

Friday, 27 November 2026, 14:45
Next Post

Pimpari Chinchwad News: कोयता बाळगणे भोवले; एकाला पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp