Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather News : आता पुण्यातून मिळणार पाऊस, अतिवृष्टीचा अंदाज ; स्वतंत्र डॉप्लर रडार मंजूर! कशी आहे यंत्रणा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 13:04

Weather News  : पुणे  पावसाची खात्रीशीर माहिती देणारी यंत्रणा म्हणजे वेदर डॉप्लर रडार. हवामानाच्या अंदाजाबरोबरच अतिवृष्टीच्या पूर्वसूचनेसाठी वेदर डॉप्लर रडारची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. सध्या मुंबई आणि नागपूरमध्ये असे रडार बसविले असून, लवकरच पुण्यातही वेदर डॉप्लर रडार बसविण्यात येईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र संस्थेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली. यामुळे पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट या गोष्टींचा अंदाज आधीच कळू शकणार आहे.(Weather News)

पावसाची खात्रीशीर माहिती देणारी यंत्रणा म्हणजे वेदर डॉप्लर रडार.

स्थानिक हवामानाचा अंदाज अधिक अचूक आणि वेळेत वर्तविण्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून हवामानासंदर्भात पूर्वसूचना देण्यासाठी पुण्यात ‘वेदर डॉप्लर रडार’ बसविण्यात येणार आहेत. याबाबत बेलताना डॉ. होसाळीकर म्हणाले की, सध्या मुंबईमध्ये दोन आणि नागपूरमध्ये एक डॉप्लर रडार कार्यरत आहे.(Weather News) गोवा आणि तेलंगणातील रडारचाही महाराष्ट्राला फायदा होत आहे. राज्यात नव्याने चार वेदर डॉप्लर रडार बसविण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी योग्य त्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. पुण्यातही लवकरच असा रडार बसविण्यात येत असून, जागा शोधण्याचे काम चालू आहे. दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. हवामान बदलामुळे मॉन्सूनचे वर्तनही बदल असून, अतिवृष्टीच्या घटनाही वाढल्या आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला रडारची मोठी गरज आ, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Weather News)

कशी आहे वेदर डॉप्लर रडार यंत्रणा?
डॉप्लर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. अचूक हवामान माहिती देण्यासाठी तिचा वापर जगभर सर्रासपणे केला जातो. डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडते. ढगांकडून परतणाऱ्या लहरी ढगाची ‘एक्स रे’प्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात. डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. डॉप्लर रडारच्या साहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. या यंत्रणेद्वारे २५० किलोमीटरपर्यंतच्या परीघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कोठे कोठे होणार, हे किमान एकतास आधी १०० टक्के खात्रीपूर्वक सांगता येते.(Weather News)

 

देशाला हवामानाच्या अंदाजासाठी सुपर कॉम्प्युटर मिळणार आहे. भारताकडे लवकरच १८ पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटर येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला जाणार आहे. मार्च २०२४ पासून भारत सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणार आहे. हे सुपर कॉम्प्युटर पुण्यातत बसवले जाणार आहेत, त्याचा फायदा देशाला होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : धक्कादायक! वीज खंडित झाल्याने दिवा लावला अन् घात झाला ; जुन्नरमध्ये वृद्ध दांपत्याचा मृत्यू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.