Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेशोत्सवात पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 28 August 2025, 8:29

पुणे: गणेशोत्सवाचा उत्साह राज्यात सुरू असतानाच हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असली, तरी आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागाने विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवरील भागांचा समावेश आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

 

मुंबई आणि उपनगरांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण आणि गोव्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, जालना, परभणी, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

नद्यांच्या पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा

पश्चिम महाराष्ट्रातील जोरदार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी वाढली असून, अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकंदरीत, राज्यात आज पावसाचा जोर वाढणार असून, नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
Next Post

पुण्यात गणेशोत्सवात 10 दिवस मद्यविक्री बंदीचा आदेश रद्द; आता फक्त 'या' दिवशी दुकाने राहणार बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp