Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुढील 15 दिवस राज्यात अतिवृष्टी? व्हायरल मेसेजमागील सत्य आले समोर; हवामान खात्याचा मोठा खुलासा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 13 July 2026, 8:57

पुणे: गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने अनेक पूरग्रस्त भागांतून पाणी ओसरले असून, जनजीवन आता हळूहळू सामान्य होत आहे. मात्र, अशातच सोशल मीडियावर आगामी 15 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांवर भारतीय हवामान विभागाने (IMD) अखेर स्पष्टीकरण दिले आहे. हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावरून नागरिकांचा गोंधळ दूर केला आहे. पुढील 2 आठवड्यांत संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आणि आधारहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता, केवळ हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, 13 ते 20 जुलै या कालावधीत कोकण विभागाला वगळता महाराष्ट्रातील इतर भागांत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान तीव्र राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या विशिष्ट भागांतील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार असल्याने दिलासा मिळणार आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इराणने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेला थेट आव्हान, परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता

Wednesday, 29 July 2026, 8:11

पुढचे 72 तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी; ‘या’ जिल्ह्यांनी राहा सावध

Wednesday, 29 July 2026, 7:53

Daily Horoscope: गुरुपौर्णिमेचा महायोग! आजपासून बदलणार तुमचं नशीब? 12 राशींसाठी मोठी भविष्यवाणी

Wednesday, 29 July 2026, 7:25

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59
Next Post

6 जणांनी घेरलं अन् तलवारीने दोन्ही हाताचे पंजे छाटले; राजकीय वैरातून रक्तरंजित हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.