Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पावसाची पुन्हा दमदार एंट्री! मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांत आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 16 July 2026, 7:45
पुणे: राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला असून, हवामान विभागाने आज (१६ जुलै २०२६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत उन्हाचा तडाखा आणि असह्य उकाडा जाणवत होता, मात्र आता पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील परिस्थिती मात्र वेगळी असून, तेथे पावसाचा जोर कमी राहणार आहे. विदर्भात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात पावसाने काही काळ उघडीप दिल्याने तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवला जात असून, उष्णतेचा त्रास वाढला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या पावसाला पोषक वातावरण तयार होत असून २० जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामानातील बदलांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24

पुणे जिल्हा परिषदेत खळबळ! तरुणीने भरसभेत ओतून घेतलं अंगावर पेट्रोल; जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप

Monday, 27 July 2026, 18:42
Next Post

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई; तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर दुकान सील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.