Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tech Tips: खराब मोबाईल नेटवर्कमुळे त्रस्त आहात? मग ‘या’ गोष्टी करून पहा…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 21 October 2023, 11:15
Tech Tips Here are five tips to help you fix network issues on your phone

पुणे प्राईम न्यूज डेस्क: आज देशात 5G नेटवर्क आहे, ज्याबाबत दूरसंचार कंपन्या अल्ट्रा स्पीडचा दावा करत आहेत. पण, हे वास्तव नाही. आजही लोक खराब मोबाईल नेटवर्कमुळे खूप त्रस्त आहेत. काही लोक खराब नेटवर्कमुळे फोनवर नीट बोलू शकत नाहीत, तर काहींना इंटरनेट अजिबात वापरता येत नाही. नेटवर्कच्या समस्यांसाठी अनेक वेळा टेलिकॉम कंपन्या जबाबदार असतात. परंतु, कधी कधी फोनच्या सेटिंग्जमध्ये समस्या उद्भवतात. तुमच्या फोनमध्ये नेटवर्कची समस्या असल्यास ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

फोन रीस्टार्ट करा: नेटवर्क समस्यांवर पहिला उपाय म्हणजे तुमचा फोन रीस्टार्ट करणे. रीस्टार्ट बटणाने फोन रीस्टार्ट करण्याऐवजी फोन बंद करा आणि नंतर सुरु करा.

सिग्नल स्ट्रेंथ: तुमच्या फोनवरील सिग्नल स्ट्रेंथ तपासा. जर तुमच्या क्षेत्रातील कव्हरेज चांगले नसेल तर नेटवर्क समस्या अपरिहार्य आहेत. अधिक समस्या असल्यास तुम्ही कंपनीकडे तक्रार करून नेटवर्क बूस्टर इन्स्टॉल करून घेऊ शकता.

एयरप्लेन मोड: तुम्हाला नेटवर्क समस्या येत असल्यास, तुम्ही फ्लाइट मोड एकदा सुरु करून तो बंद करू शकता. हे नेटवर्क पुन्हा स्थिर करण्यास मदत करते.

 

सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सेटिंग्ज: तुमच्या फोनमध्ये काही अपडेट असेल तर लगेच अपडेट करा. याशिवाय फोनचे नेटवर्कही रिसेट होईल. हे सेटिंग Wi-Fi नेटवर्क देखील डिस्कनेक्ट करेल, त्यामुळे तुम्हाला पुन्हा पासवर्ड टाकावा लागेल.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Wednesday, 2 September 2026, 13:28

743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

Wednesday, 2 September 2026, 13:11

पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला अन् पहिलीचा संताप अनावर; त्रिशूळ काढला अन् काही क्षणांतच…

Wednesday, 2 September 2026, 12:31

पुण्यातील पोलिस ठाण्यातच 7 पिस्तुलांवर डल्ला! सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; एकाला अटक

Wednesday, 2 September 2026, 12:13

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47
Next Post

Indapur News : मायलेकींचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू ; पतीला नातेवाईकांना दिला चोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp