Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

OnePlus ने लाँच केलाय महागडा स्मार्टफोन; किंमत तब्बल १ लाख ४० हजार रुपये, फिचर्स एकदा बघाच…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 5 December 2023, 7:30
oneplus launched open smart phone

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने आपला नवा महागडा स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus ने मिड-रेंज सेगमेंटमध्ये OnePlus Open स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन 1 लाख 39 हजार 999 पासून सुरू होत आहे. या स्मार्टफोनमध्ये 4800mAh बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus Open स्मार्टफोन Emerald Dusk आणि Voyager Black कलरमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनचा डिस्प्ले 7.82 (ओपन) आहे. 6.31 फोल्ड करण्यायोग्य LTPO3 फ्लेक्सी-फ्लुइड AMOLED स्क्रीन 2268 x 2440 रिझोल्यूशनसह उपलब्ध आहे. यामध्ये फ्रंट कॅमेरा 20 MP चा असून, रिअर कॅमेरा 48 MP चा असणार आहे.

यामध्ये 4800mAh ची बॅटरी देण्यात आली असून, रॅम 16 GB असेल तर इंटरनल स्टोरेज 512 GB देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर चालणार आहे. हा स्मार्टफोन वजनाने खूप हलका असून, याचे वजन 245 ग्रॅम आहे. तसेच ब्लूटूथ v5.3, जीपीएस, रेडियोसह यूएसबी सपोर्ट करतो.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00
Next Post
RBI takes action against five co-operative banks

रिझर्व्ह बँकेचा दणका; HDFC, BoA ला ठोठावला दंड, सहकारी बँकांवरही कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.