Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

OnePlus कंपनीचा नवा Nord CE 4 Lite लवकरच होणार लाँच; 5G सह आहेत अनेक फीचर्स…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 17 June 2024, 7:30

नवी दिल्ली : सध्या अनेक कंपन्यांकडून स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी One Plus लवकरच आपला नवीन 5G फोन लाँच करत आहे. OnePlus Nord CE 4 Lite असे या फोनचे नाव आहे. कंपनीने याचा टीजरही जारी केला आहे.

OnePlus Nord CE 4 Lite या स्मार्टफोनमध्ये अनेक विशेष असे फीचर्स देण्यात आले आहेत. ड्युअल रियर कॅमेरा सेटअप यामध्ये असणार आहे. तसेच या फोनमध्ये 8GB RAM ही असणार आहे. हा डिव्हाईस मेगा ब्लु कलरमध्ये येईल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी बॅकअपही मिळणार असून, त्यासाठी 5430mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 80W ची सुपर VOOC चार्जिंग मिळू शकते.

या फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. जो फुल एचडी+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सच्या पीक ब्राइटनेससह मिळू शकतो. यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. भारतात हा स्मार्टफोन 18 जूनला लाँच केला जाऊ शकतो.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36
Next Post
recruitment in kendriya vidyalaya ahmednagar

पुण्यातील अलर्ड कॉलेजमध्ये नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp