Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Loss: AI चा ‘बॉम्ब’ फुटला! 44 नोकऱ्यांवर टांगती तलवार; पाहा तुमच्या प्रोफेशनची काय स्थिती?

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 10 October 2025, 10:10

Job Loss: OpenAI, जी ChatGPT सारख्या AI चॅटबॉटसाठी ओळखली जाते, यांनी नुकत्याच एका अभ्यासात गंभीर इशारा दिला आहे. या अहवालानुसार जगभरातील तब्बल 44 प्रकारच्या नोकऱ्या AI मुळे धोक्यात आहेत. यामध्ये रिटेल, सेल्स, क्लर्क, सॉफ्टवेअर डेव्हलपर, संपादक, वकील यांसारखे उच्च-कौशल्य व्यावसायिकही आहेत. AI काही नोकऱ्यांमध्ये 81% पेक्षा जास्त अचूकतेने काम करू शकतो.

अभ्यासात अमेरिका येथील 9 महत्त्वाच्या आर्थिक उद्योगांमधील व्यावसायिकांच्या कामाची तुलना AI सोबत केली. या तपासणीत काही क्षेत्रांमध्ये AI ने माणसांना मागे टाकले, विशेषतः रिटेल आणि सेल्स (Retail and Sales) क्षेत्रात. एंथ्रोपिकच्या Claude Opus 4.1 AI ने सरासरी 47.6% वेळा मानवी तज्ञांना मागे टाकले.

 

AI चा यशाचा दर किती?

ओपनएआयच्या (OpenAI) अभ्यासानुसार, विविध नोकऱ्यांमध्ये AI चा यशाचा दर (Accuracy Rate) खालीलप्रमाणे नोंदवला गेला आहे: काउंटर आणि रेंटल क्लर्क यासारख्या नोकऱ्यांमध्ये AI चा यशाचा दर सर्वाधिक 81% आहे. त्याखालोखाल सेल्स मॅनेजरसाठी 79%, शिपिंग, रिसिव्हिंग आणि इन्व्हेंटरी क्लर्कसाठी 76% आणि संपादक (Editor) या कामासाठी 75% इतका उच्च दर आहे. उच्च-कौशल्ये आवश्यक असलेल्या कामांमध्येही AI प्रभावी ठरत आहे, ज्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि खासगी गुप्तहेर या दोघांसाठीही यशाचा दर 70% इतका आहे. याशिवाय, फर्स्ट-लाइन सुपरवायजर्स आणि कंप्लायंस ऑफिसरसाठी 69%, विक्री प्रतिनिधीसाठी 68% आणि जनरल ऑपरेशन्स मॅनेजर्ससाठी 67% इतका दर नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

या यादीत नर्स प्रॅक्टिशनर, वकील, वित्तीय सल्लागार, मनोरंजन कर्मचारी, अकाउंटंट्स आणि इंजिनियर्स यांसारखी नोकऱ्याही आहेत. येत्या काही वर्षांत काम करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि अंदाजे 40% नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रकार! ‘तू माझ्या मैत्रिणीला मेसेज का केला?’ जाब विचारत तरुणाला भररस्त्यात मारहाण

Friday, 5 June 2026, 16:26

पाटसमध्ये भरदुपारी दोन गटांत तुंबळ हाणामारी! थेट ‘गावठी पिस्तूल’मधून 3 राऊंड फायर करीत गोळीबार; ऊसाच्या शेतात घुसलेल्या आरोपींना यवत पोलिसांचा गराडा

Friday, 5 June 2026, 16:14

गर्भलिंग निदानाचे ‘राज्याव्यापी जाळे’! मास्टरमाईंडचा पर्दाफाश; हजारो महिलांची चाचणी झाल्याचा धक्कादायक संशय

Friday, 5 June 2026, 15:42

लोणी काळभोरचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार साहेब, आता दाखवा आपल्या डॅशिंग कामाचा जलवा…

Friday, 5 June 2026, 15:19

पुण्यातल्या आयटीआय वसतिगृहात घडलं भयंकर! उकाड्यामुळे तरुण विद्यार्थी टेरेसवर झोपला अन् घात झाला…

Friday, 5 June 2026, 14:59

पुण्यात गॅस सिलेंडरचा भयानक स्फोट! आगीत घर जळून खाक; एकाच कुटुंबातील तीन जण जखमी

Friday, 5 June 2026, 14:26
Next Post

Pune News: "साहेब आमचं पार्किंग चोरीला गेल", रहिवाशांनी थेट पोलिसांत दाखल केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.