Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

iPhone 17 Scratch Prob: ॲपलचा फोन महाग, पण गुणवत्ता स्वस्त? iPhone 17 ‘या’ समस्येमुळे चर्चेत; ग्राहकांनी व्यक्त केला संताप

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 September 2025, 17:10

पुणे: Apple कंपनीच्या iPhone 17 Pro आणि Pro Max या फोनला लाँचिंगनंतर लगेचच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एका मोठ्या (iPhone 17 Scratch) समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तक्रारी करत म्हटले आहे की, या नवीन मॉडेल्सवर अतिशय सहजपणे चरे (scratches) पडत आहेत. या वादामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात ‘स्क्रॅचगेट’ (Scratchgate) या नावाने जोरदार चर्चा सुरू आहे.

कारण काय?

 

iPhone 17 Pro मॉडेल्समध्ये Apple ने हलके डिझाइन देण्यासाठी anodised aluminium unibody फ्रेम वापरली आहे. मागील वर्षीच्या iPhone 16 सिरीजमध्ये टायटॅनियम फ्रेम होती, जी अधिक टिकाऊ मानली जाते. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, विशेषतः Deep Blue सारख्या गडद रंगांच्या मॉडेल्सवर सहज स्क्रॅच दिसत आहेत. केवळ नवीन फोनवरच नव्हे, तर Apple च्या स्टोअर्समधील डेमो फोनवरही एका दिवसातच हे स्क्रॅच दिसून येत आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा संताप वाढला आहे.

पाहा पोस्ट: 

the iphone air is literally a scratch magnet yikes pic.twitter.com/P8ANFVhH9v

— The Life of A Dee ❤️‍🔥 (@adeeswift13) September 21, 2025

पाहा पोस्ट:

My goodness the scratches you get on the iPhone 17 pro is actually insane. I’m definitely holding out this year pic.twitter.com/H6n3qpMK7d

— Zai11 (@115_Zai) September 22, 2025

तज्ज्ञांचे मत आणि ग्राहकांचा सल्ला

तंत्रज्ञान विश्लेषकने या समस्येबद्दल पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, गडद ॲल्युमिनियम फिनिश असलेल्या जुन्या iPhone मॉडेल्समध्येही अशा समस्या दिसून आल्या होत्या. प्रसिद्ध YouTuber ने केलेल्या ‘ड्युराबिलिटी टेस्ट’मध्येही कॅमेऱ्याच्या आजूबाजूच्या भागावर स्क्रॅच सहज पडत असल्याचे आढळले आहे. यावर, अनेक वापरकर्ते सोशल मीडियावर इतरांना सल्ला देत आहेत की, ‘iPhone 17 Pro घेतल्यावर लगेचच केस वापरा, नाहीतर स्क्रॅचच्या समस्येला सामोरे जावे लागेल.’

या प्रकरणावर Apple कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र ग्राहकांमध्ये फोनच्या गुणवत्तेबद्दल नाराजी दिसून येत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात पर्यावरण दिनानिमित्त आनंदवन आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम संस्थेच्या वतीने 700 वृक्षांचे रोपण; शालेय विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक सहभागी..

Friday, 5 June 2026, 17:37

कलिंगडातून विषबाधा की घातपात? डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू ‘नॅचरल’ की ‘मर्डर’? फॉरेन्सिक अहवालात मोठा ट्विस्ट…

Friday, 5 June 2026, 17:37

वाघोलीच्या रस्त्यासाठी उपोषण स्वागतार्ह बाब, पण पुणे-सोलापूर महामार्गावरील मृत्यूंवर मौन? आमदार कटके यांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

Friday, 5 June 2026, 17:32

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय; मिळणार 10 लाखांची मदत

Friday, 5 June 2026, 17:19
"Mahavikas Aghadi was betrayed, this is a 100% settlement" Vasant More aggressive, alliance on the verge of breaking up?

“महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला, ही 100% सेटलमेंट आहे” वसंत मोरे आक्रमक, आघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर?

Friday, 5 June 2026, 17:05

Uruli Kanchan News: नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजयमाला पवारांसमोर गुन्हेगारीसह अवैध धंद्यांचे मोठे आव्हान; पोलीस ठाण्यातील ‘तडजोड बहाद्दर’ कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन..

Friday, 5 June 2026, 16:54
Next Post
Prakash Pagare: Controversy over forcing a senior Congress leader to wear a saree; BJP-Congress face to face in Kalyan-Dombivli

Prakash Pagare: ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला जबरदस्ती साडी नेसवण्यावरून वाद; कल्याण-डोंबिवलीत भाजप-काँग्रेस आमनेसामने

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.