Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काळजी घ्या! तुम्हीदेखील बळी पडू शकता Digital Arrest च्या; ‘अशी’ होते याची सुरुवात अन् नंतर मग…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 November 2024, 9:25

नवी दिल्ली : सध्या इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यातच नोटाबंदीनंतर अनेक डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिलं जात आहे. हीच संधी लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारही चांगलेच ‘अॅक्टिव्ह’ झाले आहेत. नवनवीन युक्त्या वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यातच सध्या Digital Arrest च्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पण हा स्कॅम नेमका होतो कसा? त्यापासून वाचायचं कसं? याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Digital Arrest हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. लोकांचे शोषण करण्याचा हा एक नवीन आणि धोकादायक मार्ग आहे. Digital Arrest समजण्याआधी, कायद्यात अशी कोणतीही संज्ञा किंवा तरतूद नाही हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. Digital Arrest ही सायबर गुन्हेगारांद्वारे वापरली जाणारी फसवी युक्ती आहे. यामध्ये अनेकदा फोनवर किंवा ऑनलाईन डिजिटल माध्यमांद्वारे एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचे खोटे दावे केले जातात.

लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे हाच यामागचा उद्देश आहे, त्यानंतर पीडितेला तो गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असल्याचे धमकावले जाते आणि शेवटी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अवलंबली जाते, जेणेकरून पीडितेला घटनेनंतर कधीही गुन्ह्याची तक्रार करता येणार नाही.

अशी होते त्याची सुरुवात…

या संपूर्ण घोटाळ्याची सुरुवात एका साध्या मेसेज, ई-मेल किंवा व्हॉट्सॲप मेसेजने होते. ज्यामध्ये पीडित कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर त्याच्यावर व्हिडिओ किंवा फोन कॉलद्वारे काही प्रक्रिया पार पाडण्यासाठी दबाव आणला जातो आणि खात्री करण्यासाठी अनेक प्रकारची माहितीही मागवली जाते. असे कॉल करणारे स्वतःला पोलिस, अंमली पदार्थविरोधी अधिकारी, सायबर सेल पोलिस, आयकर किंवा सीबीआय अधिकारी म्हणून भासवतात. त्यामुळे यापासून दूर राहावे.

असा करता येईल स्वत:चा बचाव…

Digital Arrest टाळण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यासाठी एखाद्याने पहिल्या टप्प्यावर थांबले पाहिजे आणि वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नये. शक्य असल्यास, स्क्रीनशॉट किंवा रेकॉर्डिंग घेतले पाहिजे.

तसेच कोणतीही सरकारी संस्था कधीही फोनवरून अशाप्रकारच्या धमक्या देत नाही आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची चौकशी करून पैशांची मागणी करत नाही. त्यामुळे असा कोणताही प्रकार घडला की समजूजा की हा काहीतरी घोटाळा अथवा स्कॅम आहे. अशा फसवणुकीची तक्रार करायला विसरू नका. त्यासाठी सायबर हेल्पलाईन नंबर 1930 डायल करून आणि http://www.cybercrime.gov.in या मेलवर माहिती देता येऊ शकते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर करडी नजर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp