Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Google Maps च्या ‘या’ फीचरबद्दल तुम्हाला माहितीये का?; याचा वापर केल्यास…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 30 July 2024, 8:00

नवी दिल्ली : सध्या Google Maps चा वापर अनेकांकडून केला जात आहे. त्यानुसार, कंपनीकडून अनेक फीचर्स देखील आणले जात आहे. पण, असे काही फीचर्स आहेत ते बहुतांश जणांना काहीच उपयोगाचे नाही. त्यामुळे त्याचा वापर करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Google Maps मध्ये My Timeline असे एक फीचर आहे. हे फीचर आपण कुठं-कुठं गेलो होतो याची नोंद ठेवतो. संपूर्ण दिवसाची माहिती हे फीचर ठेवते. या फीचरमध्ये ॲप युजर्सने ज्या-ज्या ठिकाणी भेट दिली याचा पूर्ण रेकॉर्डच असतो. दिलेल्या सर्व ठिकाणांची नोंद ठेवते. याचा अर्थ तुम्ही कुठे रोमिंग करत आहात याचा डेटा गुगलकडे आहे. अशा परिस्थितीत या फीचरमुळे अनेकांना त्यांचा डेटा लीक होण्याची भीती निर्माण होते.

तसेच यानुसार, लोक त्यांच्या वेळेची योग्य निवड करू शकतात. मात्र, हे फीचर योग्य माहिती देतेच असे ​​नाही. म्हणजेच काहीवेळा Traffic जास्त नसतानाही एखाद्या ठिकाणाची चुकीची माहिती मिळू शकते. अशा परिस्थितीत हे फीचर युजर्सची दिशाभूल करू शकते.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune News: पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांच्या कामांना वेग; 55 टक्के काम झाले पूर्ण

Monday, 23 November 2026, 10:01

Pune News: ऊस तोडताना अचानक बिबट्याचा हल्ला! मजुराने हातातील कोयत्याने दिली झुंज; थोडक्यात वाचले प्राण

Monday, 23 November 2026, 9:26

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भेंडी आणि गवारीच्या दरात वाढ; फ्लॉवर, मटारचे भाव घसरले, पाहा आजचे दर

Monday, 23 November 2026, 9:19

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आज राज्यभर रिक्षा बंदची हाक, पुणे-मुंबईसह अनेक शहरांवर परिणाम

Monday, 23 November 2026, 8:48

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38

India vs Pakistan: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 48 धावांनी धक्कादायक पराभव अन् तिलक वर्माचा संताप

Monday, 23 November 2026, 8:29
Next Post

2026 पर्यंत भारताची डिजिटल अर्थव्यवस्था GDP चा पाचवा हिस्सा बनेल; RBI चा अहवालात दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp