Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांच्या कामांना वेग; 55 टक्के काम झाले पूर्ण

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 November 2026, 10:01

पुणे : पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील विविध मार्गांची कामे वेगाने सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा टप्प्यांपैकी 5 टप्प्यांतील रस्त्यांचे रुंदीकरण, दुरुस्ती आणि मजबुतीकरण केले जात आहे. या कामांपैकी आतापर्यंत सुमारे 55 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली.

यंदा एकूण 418 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये 276 किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण, तर 142 किलोमीटर मार्गांची दुरुस्ती आणि मजबुतीकरण केले जात आहे. मागील वर्षी विभागाने सुमारे 245 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण केली होती.

कामांच्या प्रगतीचा विचार करता, बारामती ते सासवड या 169 किलोमीटरच्या मार्गावर सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गात 17 किलोमीटरच्या नवीन कामाचाही समावेश आहे. जुन्नर ते राजगुरुनगर या 131.50 किलोमीटरच्या रस्त्यावर रुंदीकरण आणि नवीन कामे सुरू असून, आतापर्यंत 60 टक्के काम झाले आहे.

लेडीज क्लब ते नांदेड सिटी या 175.50 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील 82.50 किलोमीटर रस्त्यांवर सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. आळंदी ते लोणावळा या 175 किलोमीटरच्या मार्गावर 35 टक्के काम झाले आहे. या मार्गातील काही भाग नगरपालिका, एमआयडीसी आणि इतर स्थानिक संस्थांच्या अखत्यारीत येतो.

दरम्यान, लोणावळा ते हिंजवडीतील टीसीएस सर्कल या 142 किलोमीटरच्या मार्गावरही काम सुरू आहे. घाटमार्गाचा समावेश असल्याने हा टप्पा महत्त्वाचा आहे. येथे आतापर्यंत सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.

उर्वरित कामे नियोजनानुसार पूर्ण करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांची स्थिती सुधारण्याचे आव्हान आता संबंधित यंत्रणांसमोर आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लाडक्या बहिण योजनेचा खर्च पेलताना सरकारची दमछाक? राज्याच्या आर्थिक स्थितीवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Monday, 23 November 2026, 10:42

Pune News: पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांच्या कामांना वेग; 55 टक्के काम झाले पूर्ण

Monday, 23 November 2026, 10:01

Pune News: ऊस तोडताना अचानक बिबट्याचा हल्ला! मजुराने हातातील कोयत्याने दिली झुंज; थोडक्यात वाचले प्राण

Monday, 23 November 2026, 9:26

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भेंडी आणि गवारीच्या दरात वाढ; फ्लॉवर, मटारचे भाव घसरले, पाहा आजचे दर

Monday, 23 November 2026, 9:19

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आज राज्यभर रिक्षा बंदची हाक, पुणे-मुंबईसह अनेक शहरांवर परिणाम

Monday, 23 November 2026, 8:48

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38
Next Post

लाडक्या बहिण योजनेचा खर्च पेलताना सरकारची दमछाक? राज्याच्या आर्थिक स्थितीवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp