Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महागड्या कारच्या हट्टामुळे गेला तरुणाचा जीव; 20 वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 8 July 2026, 9:23

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या जिद्दीपुढे आणि हट्टापायी २० वर्षांच्या एका तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रयांश पोपट कोकरे असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयांशला मोबाईल फोनचे गंभीर व्यसन जडले होते. दिवसभर मोबाईलमध्ये मग्न राहिल्यामुळे त्याचा स्वभाव अतिशय चिडचिडा झाला होता. गेल्या १५ दिवसांपासून त्याने वडिलांकडे एक महागडी आणि अलिशान कार घेऊन देण्याचा हट्ट धरला होता. या कारसाठी तो घरच्यांशी वारंवार वाद घालत असे. सोमवारी रात्रीही त्याने कारवरून पालकांशी कडाक्याचे भांडण केले होते.

मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा त्याने गाडीच्या हट्टासाठी घरात मोठा गदारोळ केला. आई-वडिलांनी त्याला शांत करण्याचा आणि समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रागाच्या भरात आणि निराशेपोटी त्याने सकाळी ११:३० च्या सुमारास घरातील किचनमध्ये जाऊन गळफास लावून घेतला.

किचनमध्ये मुलाला त्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून उपचारासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने कोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05
Next Post

माऊलींच्या वारीत पावसाने घातला खोळंबा! पुणे-आळंदीत वारकऱ्यांचे प्रचंड हाल; मुसळधार पावसात रस्त्यावर मुक्कामाची आली वेळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp