Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हक्काच्या थकीत पगारासाठी मकाई कारखान्यासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन

सागर घरतby सागर घरत
Saturday, 21 June 2025, 13:45

करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी ता. करमाळा जि.सोलापूर येथील कारखान्यास एनसीडीसीकडून 140 कोटी कर्ज मागील तीन महिन्यापूर्वीच मिळाले असून सदर कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने प्रशासन हालचाल करत असतानाच कर्मचाऱ्यांची एक रुपयाची देणे न देता त्यांना विश्वासात न घेता कामकाज सुरू असून सन 2016 पासून 2023 पर्यंत कर्मचाऱ्यांचे 40 ते 45 पगार थकले आहेत. त्याचबरोबर 2016 पासून चा पीएफ कारखान्याने भरला नाही.

तसेच जे कामगार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा पीएफ न भरल्यामुळे त्यांच्या पेन्शनही सुरू होऊ शकत नाहीत .कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसी पूर्णपणे बंद पडल्या आहेत. आज (19 जून) कारखान्याच्या प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांना कामावर बोलवले होते, परंतु कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मिळाल्या शिवाय कामावर न जाण्याचा निर्णय पक्का करून एकत्र सभा घेऊन कारखान्यावरती कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या वतीने हरिश्चंद्र खाटमोडे यांनी प्रशासनाची बाजू मांडली, परंतु कर्मचाऱ्यांना ती मान्य नसून आमचे संपूर्ण पगार अकाउंटला जमा करावे व नंतरच कर्मचारी कामावर येतील अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

2016 पासून कर्मचाऱ्यांनी कारखान्यास खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे, कारखान्याला पैशांची गरज असताना कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढून कारखान्याला मदत केली. कर्मचाऱ्यांचे अकाउंट सिबिल स्कोर खराब झाला. त्यांच्या उताऱ्यावरती बोजा चढला तरीही कारखान्याच्या हितासाठी कर्मचाऱ्यांनी कधीही कारखाना प्रशासनाला दोष न देता निरंतर सेवा देत राहिले. प्रशासन सांगल त्याप्रमाणे वेळोवेळी दिलेले क्रशिंगच्या टार्गेट पेक्षा जास्त क्रशिंग करून कर्मचाऱ्यांनी कारखान्याचे हिताचे काम केले. आज कारखाना प्रशासनाकडे कर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध होऊनही त्यांना कर्मचाऱ्यांचा पूर्ण विसर पडला आहे. अशी भूमिका कर्मचाऱ्यांची आहे.

प्रतिक्रिया – १

 

कारखान्याला कर्मचारी म्हणून खूप सहकार्य केले परंतु त्यांची आज पैसे देण्याची मानसिकता दिसत नाही : रोहिदास गिरंजे.

प्रतिकिया – २

मकाई कारखान्यावरती असणारे कर्मचारी हे दिगंबर रावजी बागल मामा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कर्मचारी असून त्यांनी मामाच्या पाठीमागे मामांच्या मुलांनाही तेवढेच साथ दिली . आज मात्र कामगारांच्या पाठीशी कोणीही दिसत नाही. दिदी साहेब ,भैया साहेब यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन त्यांना न्याय देऊन मामांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यावी ही विनंती. : महेंद्र साहेबराव देशमुख.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52
Next Post

नोकरीवरून काढून टाकलं म्हणून चिंचवडमध्ये सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला; सीसीटीव्हीत घटना कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp