Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलगा हवा होता पण… सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; सतत पैश्यांची मागणी अन् बारश्याच्या दिवशीच घडलं भयंकर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 13 July 2026, 19:29

कोल्हापूर: कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात एका विवाहितेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. एका महिन्याच्या चिमुकलीचे बारसे होण्यापूर्वीच महिलेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली. या प्रकरणात मृत महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत मुलगी झाल्यामुळे आणि पैशांसाठी छळ केल्याचा दावा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी बाळाचे बारसे करण्याची तयारी सुरू होती. मात्र त्यापूर्वीच अस्मिता यांनी आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेनंतर माहेरच्या कुटुंबीयांनी हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून सततच्या मानसिक आणि आर्थिक छळाचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे.

मृत महिलेच्या आईच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतरपासूनच अस्मिताचा पैशांसाठी छळ केला जात होता. रोख रक्कम तसेच ऑनलाइन पद्धतीनेही पैशांची मागणी करण्यात येत होती. याशिवाय सासरच्या कुटुंबाला मुलगा हवा होता, मात्र मुलगी झाल्याने तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता, असा आरोप त्यांनी केला आहे. बाळाच्या जन्मापूर्वीच मुलासाठी कपडे खरेदी करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

अस्मिताच्या वडिलांनीही बारशाच्या कार्यक्रमासाठी मोठा खर्च करण्याचा दबाव सासरच्या मंडळींकडून टाकला जात होता, असा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 52 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाइन मागवण्यात आला होता आणि त्याचा खर्चही माहेरकडून करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

 

या प्रकरणात सासू, सासरा, पती आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पंचनामा आणि पुढील चौकशीनंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून सर्व आरोपांची पडताळणी केली जात असून तपासाच्या निष्कर्षानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Friday, 25 September 2026, 7:27

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59
Next Post

पुण्यात चोरीचा थरार! एकाच रात्रीत फोडली तीन दुकाने; सीसीटीव्हीची हार्डडिस्कही पळवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp