Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्याच्या दर्शनासाठी रांगा लागायच्या, त्याला जेलमध्ये भेटायला कोणी आलं नाही! मनोहर मामाच्या साम्राज्याला मोठा धक्का

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 19 August 2026, 8:40

करमाळा : करमाळा तालुक्यातील वरकुटे गावाजवळील घोटी परिसरात मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामा याचा मोठा प्रभाव होता. त्याच्या मठात विविध कारणांसाठी भाविकांची गर्दी होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, सध्या मनोहर भोसले सोलापूरच्या कारागृहात असून त्याच्याविरोधातील तपासामुळे प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात कुर्डूवाडीतील अंधश्रद्धा आणि जादूटोणाशी संबंधित प्रकरणात दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघांना सहआरोपी करण्यात आले. यापैकी दोघांना अटक झाली असून रामदास झोळ अद्याप फरार आहेत.

मनोहर भोसले मागील दीड महिन्यापासून कारागृहात आहे. स्वत:ला बाळू मामाचा अवतार असल्याचे सांगून त्याने भाविकांची दिशाभूल केल्याचे आरोप आहेत. त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि जमिनीशी संबंधित गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप असून, त्याच्याविरोधात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भक्तांच्या गर्दीत असलेल्या मनोहर भोसलेला कारागृहात मात्र कोणीच भेटायला आलं नसल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. तपासादरम्यान मनोहर भोसलेसोबत 24 जणांची टीम कार्यरत असल्याचे समोर आले. आता या व्यक्तींविरोधातही कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मनोहर भोसलेचे काही शिक्षण संस्थांशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या दिशेनेही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे तपासाचा आवाका वाढण्याची शक्यता आहे.

कारागृहातील मनोहर भोसलेच्या वर्तनावरही पोलिसांचे लक्ष आहे. बाहेर असताना धार्मिक कार्यक्रम आणि दरबारासाठी मोठी गर्दी होत होती. मात्र, सध्या तो कारागृहात असून तेथील नियमांनुसार राहावे लागत आहे. त्याच्यावर पोलिसांनी विशेष नजर ठेवली असल्याची माहिती आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास अभियंता-ठेकेदारांवर होणार गुन्हा दाखल; 7 दिवसांत रस्ते दुरुस्तीचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:24

‘माझा मुलगाही त्या सहलीला गेला’ आळंदी पोलीस ठाण्यात बैठकीतच मृत्यूची यादी समोर आली; सर्व पोलिसांचे डोळे पाणावले, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

Saturday, 3 October 2026, 15:24

‘गे डेटिंग’ ॲपवर ओळख; पुण्यातल्या तरुणाला निर्जनस्थळी भेटायला बोलावलं अन् पडक्या खोलीत नेत तिघांचं भयानक कृत्य…

Saturday, 3 October 2026, 15:18

मिनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढल्या! पूर्णेकर हत्याकांडात चौकशीची टांगती तलवार; मोठी अपडेट समोर

Saturday, 3 October 2026, 15:03

IND vs PAK Asian Games 2026 Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम! फायनलमध्ये पाकिस्तानला १९ धावांनी धुडकावत टीम इंडियाने पटकावले सुवर्णपदक

Saturday, 3 October 2026, 14:58

सरकारचा शब्द कागदावरच; संगणक परिचालकांचे मानधन पुन्हा रखडले!

Saturday, 3 October 2026, 14:41
Next Post

5 वर्षांचा संसार अन् पैशांसाठीचा छळ ठरला जीवघेणा; वाघोलीतील विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp