Monday, November 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मिनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढल्या! पूर्णेकर हत्याकांडात चौकशीची टांगती तलवार; मोठी अपडेट समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 October 2026, 15:03

मुंबई : ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत जलद गतीने सुरू केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान गुन्हे शाखेने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. आता या प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर थेट संशय व्यक्त केला जात आहे. मीनाक्षी शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. केवळ आपण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी जोडलेले असल्यामुळे राजकीय द्वेषापोटी आपले नाव यात ओढले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीला लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ ‘एआय जनरेटेड’ असल्याचे सांगत, शिंदे यांनी आपण कोणत्याही पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे..घटनेचे गूढ उकलण्यासाठी गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथक संयुक्तपणे तपास करत आहेत. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांना ठाणे न्यायालयाने 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्राथमिक चौकशीनंतर या आरोपींना पुढील तपासासाठी दुसऱ्या विशेष पथकाकडे सोपवण्यात आले आहे. पोलीस आता या हत्येमागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, गुन्ह्यात कोणती शस्त्रास्त्रे वापरली गेली आणि हत्येची पूर्वयोजना कशी आखली गेली याचा शोध घेत आहेत.

तपासाचा भाग म्हणून पोलीस घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शी दुकानदार, परिसरातील नागरिक आणि आरोपींच्या नातेवाईकांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. या तपासातून लवकरच धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात आगीचा तांडव! अवघ्या ८ तासांत ६४ ठिकाणी आग; अग्निशमन दलाची धावपळ

Monday, 9 November 2026, 11:59

सोनं डायरेक्ट ५ लाखांवर जाणार? तज्ज्ञांच्या अंदाजाने खळबळ; चांदीच्या दरांबाबतही मोठी भविष्यवाणी

Monday, 9 November 2026, 11:02

राज्यातलं हवामान बदललं! दिवस ऊन अन् रात्री गारवा; जाणून घ्या तुमच्या भागातील ताज्या हवामानाचा अंदाज

Monday, 9 November 2026, 10:25

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08
Next Post

'गे डेटिंग' ॲपवर ओळख; पुण्यातल्या तरुणाला निर्जनस्थळी भेटायला बोलावलं अन् पडक्या खोलीत नेत तिघांचं भयानक कृत्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp