Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुट्टीचा आनंद ठरला शेवटचा! आंबेनळी घाटात मध्यरात्री सुसाट कार दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 25 May 2026, 9:54

 सातारा: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अत्यंत धोकादायक आंबेनळी घाटात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक स्कॉर्पिओ गाडी थेट ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळली. रविवारच्या मध्यरात्री झालेल्या या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील ८ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व तरुण मित्र असून ते परिसरात पर्यटनासाठी आले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे महेश पवार (वय २५), आदित्य साळुंखे (वय २१), रितेश लोखंडे (वय २५), सुहास लोखंडे (वय २०), अंश चव्हाण (वय १८), उत्कर्ष शिंगटे (वय २१), अनिल शिंगटे (वय २५) आणि नितीन नायकोंडे (वय ३५) अशी आहेत. एकाच गावातील ८ तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपूर्ण आसगाव परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावाने तीव्र शोक व्यक्त केला आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, महाबळेश्वर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ट्रेकर्सने तातडीने मदतकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल असल्याने आणि रात्रीचा अंधार, दाट धुके यामुळे बचाव पथकाला सुरुवातीला काम करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर आज पहाटे दोरखंडाच्या साहाय्याने रेस्क्यू टीम दरीत उतरली आणि त्यांनी अथक परिश्रमानंतर चक्काचूर झालेल्या गाडीतून मृतदेह बाहेर काढले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

नराधमाने अत्याचार केला अन् तिने ॲसिड पिऊन संपवली जीवनयात्रा; 55 दिवसांनंतर पंढरपूरच्या 'त्या' लेकीचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.