Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नराधमाने अत्याचार केला अन् तिने ॲसिड पिऊन संपवली जीवनयात्रा; 55 दिवसांनंतर पंढरपूरच्या ‘त्या’ लेकीचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 25 May 2026, 10:11

पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पटवर्धन कुरोली येथील एका लैंगिक अत्याचार पीडित तरुणीने मृत्यूशी दिलेली तब्बल दीड महिन्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान या पीडितेने शेवटचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच एका नराधमाने केलेल्या अत्याचारानंतर या तरुणीने प्रचंड मानसिक धक्क्यातून ॲसिड प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तिला वाचवण्यासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर  रुग्णालयासारख्या अनेक बड्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्यामुळे तिची प्राणज्योत मावळली.

 

पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त आणि आक्रमक झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुन्हा दाखल होऊन इतके दिवस उलटले तरी आरोपीला अटक का झाली नाही, असा सवाल करत नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून करकम पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. जोपर्यंत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या जात नाहीत आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली.

रविवारी रात्री मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवला होता. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. आरोपीला तातडीने अटक करण्याचे श्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post
ai image

हडपसर गाडीतळ येथे पीएमपी चालकाला केबिनमध्ये घुसून बेदम मारहाण; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.