Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: “पोटात मूल नाही, सोनं लपवलंय!” गर्भवती महिलेला बार्शी पोलिसांची लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 17 January 2026, 19:40
Shocking News: "There is no child in the stomach, gold is hidden!" Pregnant woman brutally beaten by Barshi police; Casteist abuse and molestation

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (Shocking News) तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे राज्यातील पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अनुसूचित (Barshi News) जातीतील आठ महिन्यांची गर्भवती महिला पोलिसांच्या मारहाणीची बळी ठरली असून, तिचा विनयभंग करण्यात (Solapur News) आल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी तक्रार देऊनही गुन्हा दाखल न झाल्याने पीडित महिलेला थेट उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. (Latest Marathi News)

बार्शी तालुक्यातील छकुली शिंदे ही महिला आपल्या बहिणीकडे वास्तव्यास असताना ही घटना घडली. याचिकेनुसार, चार ते पाच पोलिस वाहनांतून तब्बल २५ ते ३० पोलिस कर्मचारी अचानक गावात दाखल झाले. एकही महिला पोलिस अधिकारी नसताना पोलिसांनी घरात घुसखोरी केली आणि छकुली शिंदे यांना बेदम मारहाण केली. तिच्या पुरुष नातेवाईकांनाही बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आलं.

 

आपण आठ महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगूनही पोलिसांनी तिच्यावर काठ्या आणि लाथाबुक्क्यांचा मारा केला. पोलिसांचा आरोप होता की ती गर्भवती नसून तिने पोटात सोने लपवले आहे. याच वेळी तिचा विनयभंग करण्यात आला आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. कोणतीही पंचनामा प्रक्रिया न करता घरातील रोख रक्कम, दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी उचलून नेल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या घटनेनंतर २० नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उलट तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी जेष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस महासंचालक, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Vikas lawande News : धर्मकार्यात कोणत्या लवांडेनी लडबूड करु नये : आमदार महेश लांडगे

Saturday, 9 May 2026, 18:24

Pune News : कडक उन्हात कांदा काढणी करताना महिलेचा मृत्यू ; आंबेगाव तालुक्यातील घटना..

Saturday, 9 May 2026, 18:17

Pune News : “मी इथला भाई आहे…” म्हणत दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला , चौघांवर गुन्हा दाखल

Saturday, 9 May 2026, 18:05

Loni Kalbhor : फुलांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याच्या गाडीतून दिवसाढवळ्या दोन लाखांची रोकड लंपास

Saturday, 9 May 2026, 17:32

Loni Kalbhor News : कुंजीरवाडीत रस्ता अडवून शिवीगाळ, मुलाच्या बोटाला चावा, दगडफेकीत महिला जखमी

Saturday, 9 May 2026, 17:16
two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 9 May 2026, 16:39
Next Post
Manoj Jarange Patil: 'Dada brought sinful, blood-stained people closer then.." Manoj Jarange's attack on Ajitdada; What did he say on the defeat?

Manoj Jarange Patil: 'दादांनी पापी, रक्ताने माखलेले लोकं जवळ केले मग.." मनोज जरांगेंचा अजितदादांवर हल्लाबोल; पराभवावर काय म्हणाले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.