Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेलगाव – ढोकरी रस्त्याचे कामाला मंजुरी; मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांची माहिती

सागर घरतby सागर घरत
Tuesday, 14 May 2024, 19:25

सागर घरत

करमाळा : शेलगाव (वांगी) ते ढोकरी या १४ किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे दुरुस्तीकरण कामाला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली असून हे काम सुरू झाल्याची माहिती मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना येवले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या परिसरातील ८-१० गावांच्या दळणवळण व वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला होता. याबाबत आमदार संजय शिंदे यांनी वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले.

या संदर्भात २८ नोव्हेंबर २०२३ रोजी अधीक्षक अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना पुणे, कार्यकारी अभियंता सोलापूर यांना पत्राद्वारे पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातील दळणवळण व वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला आहे.

 

रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी जुलै २०२३ आणि डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलेली आहे. येणाऱ्या अधिवेशनात रस्ते विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध होणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ऊस वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे जेऊर ते चिखलठाण या रस्त्यासाठीही 13 कोटीचा निधी मंजूर असून लवकरच ते काम सुरू होणार आहे. तसेच पश्चिम भागातील वांगी २, वांगी १ यांना जोडणारे रस्ते यांच्यासाठी ही आपण येणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार आहोत.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04
Next Post
big loss of vitbhatti owner in nagothane kokan news

अवकाळी पावसामुळे नागोठण्यात वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp