Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara Drug Case: कराडच्या दुर्गम भागात ड्रग्जची ‘फॅक्टरी’? पुण्याच्या DRI पथकाचा मध्यरात्री धाडसी छापा; साताऱ्यात नेमकं चाललंय काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 25 January 2026, 19:10
Satara Drug Case: Drug 'factory' in remote area of ​​Karad? Pune's DRI team conducts daring midnight raid; What is really going on in Satara?

सातारा: सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांच्या (Satara Drug Case) वाढत्या जाळ्यावर पुन्हा एकदा मोठा घाव घालण्यात आल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील Karad News) (पाचुकतेवाडी परिसरात पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागाच्या पथकाने (Savarigaon News) अचानक छापा टाकून एक शेड सील केल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबईच्या पथकाने शेकडो कोटींचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई असल्याने सातारा जिल्हा पुन्हा एकदा ड्रग्स नेटवर्कच्या चर्चेत आला आहे. (Latest Marathi News)

प्राथमिक माहितीनुसार, पाचुकतेवाडीतील संबंधित शेडमध्ये अमली पदार्थांची निर्मिती सुरू असल्याची ठोस माहिती DRI पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता छापा टाकण्यात आला आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला. या ठिकाणी नेमक्या कोणत्या प्रकारचे अमली पदार्थ तयार केले जात होते, उत्पादन किती प्रमाणात होते आणि हे नेटवर्क कुठपर्यंत पसरले आहे, याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या कारवाईतील महत्त्वाची बाब म्हणजे सातारा जिल्हा पोलीस आणि कराड पोलीस यांना या छाप्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होते. केंद्रीय तपास यंत्रणांनी थेट हस्तक्षेप केल्यामुळे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या ड्रग्स साखळीचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, या छाप्यात नेमके काय जप्त करण्यात आले, किती जणांना ताब्यात घेण्यात आले किंवा अटक झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पुण्याच्या DRI विभागाकडून तपास पूर्ण झाल्यानंतरच तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

 

सावरी आणि पाचुकतेवाडी या दोन कारवायांमुळे सातारा जिल्हा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी केंद्रबिंदू बनत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, जिल्ह्यातील तरुण पिढी आणि सामाजिक सुरक्षिततेबाबत गंभीर सवाल निर्माण झाले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांची डोकेदुखी वाढली! बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात

Tuesday, 22 September 2026, 23:03

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Tuesday, 22 September 2026, 22:27

पाऊस आला, पालिका झोपली; वाहतूक पोलिसांनीच चेंबर उघडून रस्ता केला मोकळा

Tuesday, 22 September 2026, 22:07

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

Tuesday, 22 September 2026, 21:18

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27
Next Post

Malad Railway Station Murder : 'ढकलू नको’ म्हणणं प्राणघातक ठरलं: लोकलच्या गर्दीत प्राध्यापकाचा खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp