Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 कोल्हापूरात पावसाचा कहर..! रेड अलर्ट जारी

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 27 May 2025, 14:28

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला आज (दि.27 मे) हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील १६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्या उद्भवत असून तीन मुख्य मार्ग बंद करण्यात आले आहेत. या मार्गांवरील वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग शोधण्यात आले आहेत.

सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या कोल्हापुरात नद्यांची पातळी वाढली आहे. परिणामी जल विभाग व आपत्कालीन प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात न जाण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील काही तास पावसाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Monday, 6 July 2026, 16:56

रांजणगाव एमआयडीसीत दादागिरीला नाही थारा! उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस-उद्योग समन्वय बैठक, खंडणीखोर व महिला छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Monday, 6 July 2026, 16:51

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09

सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट! घसरणीनंतर अचानक विक्रमी उसळी; आता पुढे काय होणार?

Monday, 6 July 2026, 15:43

तंत्रज्ञानामुळे मोठा अपघात टळला! मिसिंग लिंकवरील दरड दुर्घटनेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पाहणी

Monday, 6 July 2026, 15:42
Next Post

धक्कादायक! पुण्यात गेल्या पाच महिन्यांत गोळीबाराच्या 6 घटनांची नोंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.