Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 6 July 2026, 16:09

आदित्य बोराटे

इंदापूर: राज्य परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वितरण उपक्रमांतर्गत इंदापूर शहरातील सावतामाळीनगर येथे रविवारी (दि.५) रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एकूण २५५ लाभार्थ्यांना एनसीएमसी कार्डांचे वाटप करण्यात आले. शिबिरास ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते आशुतोष शिंदे आणि मयूर शिंदे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.नागरिकांना एनसीएमसी कार्ड सहज उपलब्ध व्हावे आणि त्यांना संबंधित सुविधांची माहिती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी एनसीएमसी कार्डच्या विविध सुविधांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी एसटी महामंडळाच्या आगारचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक संजय वायदंडे, वाहतूक नियंत्रक विक्रम चंदनशिवे, नगरसेवक संजय शिंदे, सुधाकर ढगे, गणेश राऊत, नगरसेविका शकीला खाजा बागवान, सौ. शितल अतुल शेटे, भाजपचे शहराध्यक्ष किरण गाणबोटे, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष मयूर शिंदे, भाजपचे युवा नेते आशुतोष शिंदे, शुभम शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते वसिम बागवान, ॲड. मयूर शिंदे, मुन्ना बागवान, नागेश शिंदे आदी उपस्थित होते.तसेच महेश वाकळे व राजाभाऊ राऊत यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बिघाडग्रस्त ट्रकवर दुचाकी आदळल्याने डिकसळ येथील युवकाचा जागीच मृत्यू..

Monday, 6 July 2026, 17:19

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Monday, 6 July 2026, 16:56

रांजणगाव एमआयडीसीत दादागिरीला नाही थारा! उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस-उद्योग समन्वय बैठक, खंडणीखोर व महिला छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Monday, 6 July 2026, 16:51

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09

सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट! घसरणीनंतर अचानक विक्रमी उसळी; आता पुढे काय होणार?

Monday, 6 July 2026, 15:43
Next Post

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.