Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव एमआयडीसीत दादागिरीला नाही थारा! उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस-उद्योग समन्वय बैठक, खंडणीखोर व महिला छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 6 July 2026, 16:51

अक्षय टेमगिरे

रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसी परिसरात उद्योगांना सुरक्षित, भयमुक्त आणि विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने रिया मीटिंग हॉल येथे विविध कंपन्यांच्या एचआर मॅनेजर्स व प्रतिनिधींची समन्वय बैठक उत्साहात पार पडली आहे.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी बैठकीत स्पष्ट इशारा देत सांगितले की, एमआयडीसीतील कंपन्यांना धमकावून कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याचा प्रयत्न करणारे, खंडणी वसूल करणारे किंवा दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

औद्योगिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून. याशिवाय, कंपन्यांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, महिला छेडछाड, विनयभंग अथवा इतर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

बैठकीत महिला सुरक्षा, सायबर गुन्हे प्रतिबंध, कामगार व वसाहतींची पडताळणी, वाहतूक समस्या, कॉन्ट्रॅक्ट वाद, खंडणीसारख्या गुन्ह्यांचा प्रतिबंध तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये प्रभावी समन्वय वाढविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

यावेळी एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांना भेडसावणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या. त्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल आणि पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले असून.

या बैठकीस रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील, सदस्य मेहराम, पोलीस हवालदार ब्रम्हा पोवार, रियाचे प्रतिनिधी तसेच एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे एचआर मॅनेजर्स व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी पोलीस प्रशासनाच्या या पुढाकाराचे स्वागत करत उद्योग क्षेत्र आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोर महाड रस्त्याने कोकणात जाताय? सावधान! भोर महाड रस्त्यावर दरडी कोसळल्याने पर्यटक अडकले, दरडी हटवण्याचे काम सुरू

Monday, 6 July 2026, 17:34

बिघाडग्रस्त ट्रकवर दुचाकी आदळल्याने डिकसळ येथील युवकाचा जागीच मृत्यू..

Monday, 6 July 2026, 17:19

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Monday, 6 July 2026, 16:56

रांजणगाव एमआयडीसीत दादागिरीला नाही थारा! उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस-उद्योग समन्वय बैठक, खंडणीखोर व महिला छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Monday, 6 July 2026, 16:51

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09
Next Post

"अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.