Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पंढरपूर हादरलं…! आई आणि मुलाची घरात घुसून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचं वातावरण

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 16 July 2025, 15:42

पंढरपूर: शहराच्या मध्यवर्ती कुंभार गल्ली परिसरात सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आई आणि मुलाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्येमुळे पंढरपूर हादरलं असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

लखन जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. दोघेही घरात असताना घुसून अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या अंगावर सपासप वार करत दोघांचाही जागीच खात्मा केला. लखनच्या पाठीवर व डोक्यावर तर सुरेखा यांच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर वार करण्यात आले.

हत्या कशासाठी? कोणाचा हात? तपास सुरू

या हत्येचं नेमकं कारण काय? हल्लेखोर कोण? एकच होता की एकाहून अधिक? हे सर्व प्रश्न अनुत्तरित असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. हत्या झाल्याचे कळताच दोघांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी घटनास्थळीच मृत झाल्याचे घोषित केले.

पंढरपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांचे जबाब, आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

 

या अमानुष घटनेमुळे कुंभार गल्लीत आणि पंढरपूर शहरात भीती व संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेचा शोध लावून दोषींवर कडक कारवाई करावी , अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

पुण्यातील धक्कादायक प्रकार! '२० हजार रुपये दे, नाहीतर' बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाण्याऱ्यांचा पाठलाग करायचे अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp