Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘२० हजार रुपये दे, नाहीतर’ बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाण्याऱ्यांचा पाठलाग करायचे अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 16 July 2025, 15:46

पुणे: पुण्यात किरकोळ कारणांवरून मारहाण, कोयत्याचा धाक दाखवत लुटमार अशा घटना समोर येत असतानाच, आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेश्यागमनासाठी बुधवार पेठेत गेलेल्या व्यक्तींचा पाठलाग करत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचून “ऑनलाईन पैसे टाकतो, कॅश द्या” असं सांगत पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता, “तुमचं नाव बदनाम करू” अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग करून लुटमार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

नेमका प्रकार काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता, आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण या दोन आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. हे दोघं थेट त्यांच्या घरापर्यंत गेले आणि तेथे “तुम्ही आम्हाला २० हजार रुपये ऑनलाईन देत आहात, पण आधी कॅश द्या” असं सांगितलं. प्रत्यक्षात ऑनलाईन काहीही न टाकता, उलट “तुम्ही बुधवार पेठेत गेलात हे आम्ही सगळ्यांना सांगू, तुमची बदनामी करू” असा धमकीवजा इशारा देत त्यांच्याकडून पैसे उकळले.

या धमकीने घाबरलेला फिर्यादी काहीच न बोलता गप्प राहिला, परंतु आरोपी इथंही थांबले नाहीत. त्यांनी थेट पोलीस हेल्पलाइनवर कॉल करून उलट फिर्यादीविरोधातच “आम्ही त्यांना ऑनलाईन पैसे दिले आणि त्यांनी फसवणूक केली” अशी तक्रार करण्याचा प्रयत्न केला.

 

दरम्यान, नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. घटनेची सखोल चौकशी केली असता, हा प्रकार बनावट असल्याचे आणि आरोपीच खोटं बोलून पैशांची उकळपट्टी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

पावसाळ्यात केस गळती? हे ५ घरगुती उपाय करून मिळवा चमकदार, मजबूत केस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp