Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नगर: हॉस्पिटल आवारात तलवार घेऊन फिरणारा कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 15 December 2023, 16:20
Man detained for having sword in hospital area Ahmednagar

नगर: कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारात एक इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त खबर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव मिळाली होती. त्या अनुषंगाने यादव यांनी कोतवाली पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता तलवार घेऊन फिरणारा युवक आढळून आला नाही. कोतवाली पोलिसांनी हॉस्पिटलच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एक इसम हातात तलवार घेऊन फिरताना दिसला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच त्याने आपल्या हातातील तलवार हॉस्पिटलच्या गेटवर सोडून पळून गेला. त्यानंतर गेटजवळ जाऊन पाहिले असता पोलिसांना त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाची म्यान व त्याच्या आतमध्ये टोकदार लोखंडी तलवार निदर्शनास आली.

तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचे नाव सीताराम श्रीराम खताळ (वय-४८, रा.सावेडी, अहमदनगर) असे आहे. तो अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीच्या बाबत वाद करण्यासाठी आला होता. कोतवाली पोलिसांनी सदर तलवार जप्त केली. तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याला देखील ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई प्रवीण पाटील, स.फौ.तणवीर शेख, पो.हे कॉ. गणेश धोत्रे,पो. हे. कॉ. सलीम शेख, पो कॉ. अभय कदम, पो. कॉ.सुजय हिवाळे,पो. कॉ.अतुल काजळे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींनी केली आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

Aamir Khan : आमिर खानचा धमाकेदार कमबॅक; स्पॅनिश सिनेमाचा रिमेक, रागीट प्रशिक्षकाती भूमीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.