Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Aamir Khan : आमिर खानचा धमाकेदार कमबॅक; स्पॅनिश सिनेमाचा रिमेक, रागीट प्रशिक्षकाती भूमीका

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 December 2023, 16:26

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान लवकरच रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. अनेक दिवसांपासून तो रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमात शेवटचा दिसला होता. पण 2024 मध्ये तो धमाकेदार कमबॅक करणार असल्याचं समोर येत आहे. जानेवारीपासून तो त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहे.

करीना कपूर अभिनीत ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमा रुपेरी पडद्यावर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये आमिरचा एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. आमिरला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आमिर सिनेसृष्टीत धमाकेदार कमबॅक करण्याची तयारी करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खानच्या आगामी सिनेमाचं शूटिंग जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे मुंबईत या सिनेमाच्या शूटचं पहिलं शेड्यूल पार पडणार आहे. एसआर प्रसन्ना या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सध्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. प्री-प्रोडक्शनचं काम पूर्ण झाल्यानंतर निर्माते 29 जानेवारीपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतात.

 

आमिर खानचा आगामी सिनेमा हा 2018 मध्ये आलेला स्पॅनिश सिनेमा ‘कैम्पियन्स’चा रिमेक आहे. आमिर खानदेखील या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. एका रागिट प्रशिक्षकावर आधारित हा सिनेमा आहे. गतीमंद मंडळींना एकत्र करुन एक टीम बनवणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाचं कास्टिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासाठी योग्य कलाकारांची निवड करण्यासाठी अनेकांची ऑडिशन घेण्यात येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

खासगी बॅंकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या; मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने लिहिली सुसाईड नोट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.