Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्राचा पैलवान समाधान पाटीलने मारले हिंद केसरीचे मैदान; दिल्लीचा मल्ल बोलू खत्रीचा पराभव

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 22 February 2024, 11:12

सोलापूर : तेलंगणामधील राष्ट्रीय स्तरावर झालेल्या हिंद केसरी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राला यश मिळाले आहे. महाराष्ट्राचा सोलापूर जिल्ह्यातील पैलवान समाधान पाटील याने कुस्तीचे मैदान गाजवले आहे. समाधान हा २०२४ सालचा हिंदकेसरी ठरला आहे. दिल्लीचा मल्ल बोलू खत्री याचा पराभव करत समाधानने हिंद केसरीवर आपले नाव कोरले.

भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणून हिंद केसरी स्पर्धा ओळखली जाते. समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या विजयामुळे हिंद केसरीची गदा सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात आली आहे.

२०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत अभिजीत कटके यांनी हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव करुन विजेतेपद मिळवले होते. अभिजीत कटके हा २०१७ सालच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आहे.

समाधान पाटील हा मूळचा मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावचा रहिवासी आहे. समाधान २०१० पासून पैलवानकी करत आहे. यापूर्वी त्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या ‘सीएम केसरी’चा किताब तसेच २०१७ सालचा ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताब पटकवला आहे. समाधान पाटील हा सोलापुरातील भरत मेकाले यांच्या तालमीत सराव करत होता. त्यानंतर काही काळ दिल्लीतही सराव केला आहे.

समाधान पाटील हा शेतकरी कुटुंबातला आहे. शेती हा त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. मागील वर्षी ‘हिंदकेसरी’चा किताब महाराष्ट्रातील अभिजीत कटके याने पटकावला होता. त्यानंतर यंदाच्या वर्षी समाधान पाटील याने हा किताब पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भीषण अपघात! पोखरी घाटात 150 फूट खोल दरीत कोसळली इको गाडी; 2 जणांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी

Wednesday, 28 October 2026, 18:52

ठाकरे गटातून शिंदेसेनेत गेलेल्या 6 खासदारांवर टांगती तलवार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल

Wednesday, 28 October 2026, 18:33

वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने पूर्ण केले; हर्षदा जाधव-देशमुख यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात विजय

Wednesday, 28 October 2026, 18:19

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवार CID अधिकाऱ्यांना भेटले; नेमकी काय झाली चर्चा?

Wednesday, 28 October 2026, 17:33

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय; म्हणाले, ‘हा माझा नव्हे, सर्व शिक्षकांचा विजय’

Wednesday, 28 October 2026, 17:31

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचे सर्वात मोठे गिफ्ट! महागाई भत्ता थेट ६३ टक्क्यांवर; १ जुलैपासूनचा एरियसही थेट खात्यात जमा होणार

Wednesday, 28 October 2026, 17:30
Next Post

धक्कादायक! पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमध्ये टोपण नावांचे कोडिंग; मुंबई का बंदर, न्यू पुणे जॉब, लंबा बाल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp