Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमध्ये टोपण नावांचे कोडिंग; मुंबई का बंदर, न्यू पुणे जॉब, लंबा बाल…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 22 February 2024, 11:34

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत ४ हजार कोटींहून जास्त रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींचा मोबाईल डेटा तपासल्यानंतर पोलिसांना गुन्हेगारांची टोपण नावे समजली आहेत. राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे कोडिंग वापरले आहे. या नावाचा वापर करत पेडलर ड्रग्जची तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ड्रग्ज रॅकेटमध्ये “लंबा बाल” आणि “मुंबई का बंदर” या टोपण नावांचा वापर करण्यात आला. सराईत वैभव माने याला केसांची शेंडी होती. त्यामुळे त्याला “लंबा बाल” म्हणून ओळखले जात होते. मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला “मुंबई का बंदर” म्हणून बोलावले जात होते. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे कोडिंग वापरले आहे.

कुरकुंभ एमआयडीसी येथील एका कारखान्यात तयार होत असलेल्या ड्रग्सला “कोडवर्ड” दिला होता. एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड “न्यू पुणे जॅाब” असा होता. कुरकुंभ येथील असणाऱ्या अर्थकेम कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ येथे केलेल्या कारवाईत ६५० किलो एवढे ११०० कोटी रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त केले होते.

दरम्यान, “न्यू पुणे जॅाब”ची जबाबदारी युवराज भुजबळवर होती, असे तपासात उघड झाले आहे. भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील पीएचडी धारक असून त्याला डोंबिवलीमधून अटक करण्यात आली. ॲाक्टोबर २०२३ पासून तो एमडी ड्रग्जची निर्मिती करत होता. अँटी मलेरिया ड्रग कॉंपोनंट आणि ॲंटीरस्ट हे २ रसायन कुरकुंभमधील कारखान्यात तयार होत होते.

पुणे पोलिसांनी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज गेल्या चार दिवसांत जप्त केले आहे. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड, सांगली आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेकडून वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. भैरवनगरमधील गोदामातून ५५ किलो ड्रग्ज जप्त केले. दौंडमधील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापेमारीत करत पोलिसांनी ६०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तुमचंही AXIS बँकेत अकाउंट आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी; १ डिसेम्बरपासून लागू होणार नवी नियम, वाचा सविस्तर…

Thursday, 29 October 2026, 22:18

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचे १६ नोव्हेंबरपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे थेट आवाहन

Thursday, 29 October 2026, 21:29

पोलिस चौकीसमोर महिलेचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; टाकळी हाजी परिसरात खळबळ

Thursday, 29 October 2026, 20:59

अन् मुस्कान चक्क साहिलसाठी तुरुंगात करणार करवा चौथचा उपवास! शृंगाराचं साहित्य मागवल्यानं चर्चा; पण एकमेकांना भेटण्याची परवानगी नाही

Thursday, 29 October 2026, 20:16

त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा सर्वात मोठा मास्टरप्लॅन! ४ तासांत संपूर्ण त्र्यंबकेश्वर दर्शन अन् थेट हेलिकॉप्टरने प्रवास

Thursday, 29 October 2026, 19:49

पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश! मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे ACBच्या जाळ्यात; टेंडरसाठी मागितली १९ हजारांची लाच

Thursday, 29 October 2026, 18:57
Next Post

कुठे उष्णतेत वाढ तर कुठे पावसाचा अंदाज; असे राहणार राज्यात पुढचे दिवस हवामान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp