Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopard News: कुंभारगाव–राशीन शिवेवर बिबट्याचे दर्शन; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सागर घरतby सागर घरत
Friday, 26 December 2025, 15:50
Leopard News: Leopard sighted at Kumbhargaon-Rashin Shive; Citizens warned to be alert

करमाळा: तालुक्यातील कुंभारगाव व कर्जत तालुक्यातील राशीन या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या शिवेवर बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवेच्या कडेला बिबट्याचे दर्शन झाले. यानंतर ही माहिती ग्रामस्थांनी तातडीने वनविभाग व ग्रामपंचायतीला कळवली.

बिबट्याचा वावर शेतशिवारात तसेच वस्तीच्या जवळ दिसून आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी शेतात जाणारे शेतकरी, महिला व शाळेत जाणारी मुले यांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. रात्री अनावश्यक बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच बिबट्याचे दर्शन झाल्यास घाबरून न जाता त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनीही एकत्रितपणे सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतला असून, शिवेच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्यात येत आहे. वनविभागाकडून पुढील उपाययोजना लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 
सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Sunday, 30 August 2026, 16:13

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56

“मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, ‘हा निर्णय…’”

Sunday, 30 August 2026, 15:50

“शरद पवारांवर अन्याय झाला, राष्ट्रवादी एकत्रच आहे” सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Sunday, 30 August 2026, 15:25

बँक ग्राहकांनो, कामं लवकर उरका! सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Sunday, 30 August 2026, 15:13

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडकडे आली अन् त्यानंच केला घात! दारूच्या दुकानासमोरून अपहरण; निर्जनस्थळी मारहाण अन् गरोदर गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

Sunday, 30 August 2026, 15:00
Next Post
Pune Politics: Shiv Sainiks storm outside Neelam Gorhe's house in Pune! Allegations of 'commercial' ticket distribution create a stir..

Pune Politics: पुण्यात नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिकांचा तुफान राडा! 'कमर्शिअल' तिकीट वाटपाच्या आरोपाने खळबळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp