Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहीगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन उद्यापासून होणार सुरु; बोगदा व सिना-माढा उपसा सिंचनलाही सुटणार पाणी…

सागर घरतby सागर घरत
Sunday, 4 August 2024, 11:30

करमाळा (सोलापूर) : गेल्या वर्षी करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उजनी धरणात अवघा 60 टक्के पाणीसाठा झाला होता. याच पाणी साठ्यावरती गेल्या वर्षी पाणीपुरवठा झाल्यामुळे धरण -60 टक्क्यांपर्यंत गेलेले होते. यावर्षीही करमाळा तालुक्यात अद्यापही सर्वसमान पाऊस झालेला नाही. विशेषतः दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल भागात अजुनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी आपण यापूर्वीच कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याकडे केली होती. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर पाणी सोडण्यास मान्यता दिली असून सोमवारी (दि. 5 ऑगस्ट) पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू होईल, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, उजनी धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये सातत्याने संततधार पाऊस सुरू असून उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजना तसेच बोगदा यांनाही पाण्याचे आवर्तन उद्यापासून सुरू होणार असून त्याचा फायदा खरीप हंगामातील पिकांसाठी तसेच बारमाही पिकांसाठी शेतकऱ्यांना होणार आहे.

दहिगाव उपसाच्या पट्ट्यात केळी लागवड वाढणार –

नव्यानेच करमाळा तालुक्याच्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉल पट्ट्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती, परंतु गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका या भागांनाही बसला त्यामुळे केळी बागांची लागवड होऊ शकली नव्हती. यावर्षी मात्र ऑगस्टमध्येच उजनी धरण 100 टक्के कडे वाटचाल करत असल्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पट्ट्यामध्ये केळी लागवड मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

 
सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05
Next Post

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ..! घोडेगावमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या दुधात आळ्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp