Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ..! घोडेगावमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या दुधात आळ्या..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 4 August 2024, 11:37

पुणे : पुणे येथील घोडेगावमधील निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत धक्कादायक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नाष्ट्यातील दुधात जिवंत आळ्या दिसून आल्या आहेत. मुलांच्या जीवाशी खेळ करण्याचा हा प्रकार झाला आहे. या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर अजून कोणतीही कारवाई केली गेली नाही. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या नाष्ट्यातील दुधात जिवंत आळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर बिरसा ब्रिगेड आक्रमक झाली आहे. त्यांनी या प्रकरणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दीड महिन्यांपूर्वी जेवणात आळ्या

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील इंग्रजी माध्यम आदिवासी निवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना नास्त्यात नियमित दूध दिले जाते. या दुधाचे वाटप करताना त्यात आळ्या आढळून आल्याने खळबळ पसरली आहे. दिड महिन्यांपूर्वी आदिवासी विद्यार्थींच्या जेवणात आळ्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता पँकिंगमध्ये दिले जाणाऱ्या दुधात सुद्धा आळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थींच्या जीवाशी खेळ सुरु असून हा खेळ कोण खेळत असा संतप्त सवाल आता विचारला सर्व स्तरातून विचारला जात आहे.

बिरसा ब्रिगेड आक्रमक

बिरसा ब्रिगेडचे समीर गाडे म्हणाले की, मुलांच्या जीवाशी खेळ होत आहे. आदिवासी विभाग आणि ठेकेदार मुलांचे जीव धोक्यात आणत आहे. यामुळे येत्या सात तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. बिरसा ब्रिगेड दीपक बाळकूडी यांनी सांगितले की, दुधात आळ्या सापडल्या आहेत. हे दूध ज्या ज्या आश्रम शाळेत पुरवले जाते, त्या ठिकाणी असा प्रकार घडल्याची शक्यता आहे. एका कंपनीला मोठे करण्यासाठी कंत्राट दिले जात असल्याचे ही ते म्हणाले.

 

प्रकल्प अधिकारी म्हणतात..

घोडगाव येथील प्रकल्प अधिकारी संदीप पाटील म्हणाले की, उंदरांनी दूधाचे बॉक्स १ ऑगस्ट रोजी कुरतळले होते. आम्हाला त्या जुन्या बॉक्समध्ये आणि नवीन पॅकेट उघडल्यावर त्यातही दुधात आळ्या सापडल्या आहेत. आता ते सॅम्पल अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवणार आहे. त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

50 वर्षाच्या अखंड सेवेनंतर पेपर विक्रेत्याची सेवानिवृत्ती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.