Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फक्त 22 वर्षांचा… शेतात काम करून झाडाखाली विसावला, पण पुन्हा उठलाच नाही! रूपेशचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 7 October 2026, 9:28

सोलापूर : शेतात कष्ट करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या अवघ्या 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. रूपेश नागनाथ चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून, 6 ऑक्टोबर रोजी वागदरी गावातील शेतात ही घटना घडली. रूपेशच्या अचानक झालेल्या मृत्यूने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातही हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश मंगळवारी वडिलांसोबत शेतात काम करत होता. पिकांना पाणी दिल्यानंतर तो काही वेळ आराम करण्यासाठी शेतातील झाडाखाली जाऊन झोपला. याच वेळी झोपेत असताना विषारी सापाने त्याला दंश केला. काही वेळाने रूपेश बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच वडील नागनाथ यांनी तातडीने त्याला उपचारासाठी नळदुर्ग येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.

रूपेशची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांनी त्याला दंश केलेला सापही रुग्णालयात सोबत आणला. मात्र, सोलापूर येथे पोहोचण्यापूर्वीच रूपेशची प्रकृती अधिक खालावली होती.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रूपेशला उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड? खात्यात थेट 3000 रुपये!सरकारचा मोठा निर्णय समोर..

Wednesday, 7 October 2026, 16:19

‘अजितदादा मोठ्या मनाचे, पण मी तशी नाही; एकदा बाहेर ते कायमचे बाहेर’ सुनेत्रा पवारांचा बंडखोर नेत्यांना थेट इशारा…

Wednesday, 7 October 2026, 15:50

विद्यार्थ्यांचा त्रास कधी संपणार? पुण्यात महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ; परीक्षा अखेर रद्द!

Wednesday, 7 October 2026, 15:29

चिमुकलीला छातीशी बांधलं अन् विवाहतेने जीवन संपवलं! एकमेकींना मिठी मारलेले मृतदेह; सासूला गावकऱ्यांकडून मारहाण तर पती फरार…

Wednesday, 7 October 2026, 15:15

प्रवाशांनो अटल सेतूमार्गे पुणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार सुपरफास्ट; पहिल्याच टप्प्यात तब्बल ३२ फेऱ्या सुरू

Wednesday, 7 October 2026, 14:58

घरात घुसून वाद घातला; कुटुंबीयांसमोरच चाकूनं भोसकून खून, पैशाच्या वादातून पुण्यात रक्तरंजित थरार….

Wednesday, 7 October 2026, 14:55
Next Post

राजमाता सईबाई स्मारकासाठी निधी मंजूर, तरी 2 वर्षांपासून काम संथ; नेमका अडथळा कुठे?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp