Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुष्काळग्रस्तांचा आधार, शेतकऱ्यांसाठी झटले; नानांचं सामाजिक कार्य सदैव आठवणीत राहणार

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 8 October 2026, 11:02

पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना अचानक कार्डियाक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार आणि CPRच्या माध्यमातून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी 5:20 वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मुलाने, मल्हार पाटेकर यांनी निधनाची माहिती माध्यमांना दिली.

नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. गंभीर भूमिका असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा, त्यांनी प्रत्येक भूमिकेवर स्वतःची छाप सोडली. मात्र, नाना पाटेकर यांची ओळख केवळ अभिनेता म्हणून मर्यादित नव्हती. शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी त्यांनी सामाजिक कामातही सक्रिय सहभाग घेतला. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी सप्टेंबर 2015 मध्ये NAAM Foundationची सुरुवात केली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना मदत करणे आणि शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी प्रत्यक्ष काम करणे, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश होता.

NAAM Foundationच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील पाणीप्रश्न, शेतीशी संबंधित अडचणी आणि गावांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले गेले. पाणीसाठ्याचा योग्य वापर, जुन्या जलवाहिन्या आणि कालव्यांचे पुनरुज्जीवन तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन यावर संस्थेने काम केले आहे. अनेक गावांमध्ये विविध प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून काही उपक्रम पुढेही सुरू आहेत.

त्यामुळे नाना पाटेकर यांचा वारसा केवळ पडद्यावरील भूमिकांपुरता राहणार नाही. अभिनयासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा कलाकार म्हणूनही त्यांची आठवण कायम राहील.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्टेटस काही तासांतच ‘भावपूर्ण श्रद्धांजली’त बदलले; ऊसाच्या ट्रेलरने तरुणाचा जीव घेतला

Thursday, 8 October 2026, 11:24

दुष्काळग्रस्तांचा आधार, शेतकऱ्यांसाठी झटले; नानांचं सामाजिक कार्य सदैव आठवणीत राहणार

Thursday, 8 October 2026, 11:02

आमदारांना निधीची ‘लॉटरी’, ZP सदस्यांच्या पदरी ठेंगा! पुणे DPC निधीवरून महायुतीत रस्सीखेच; विकासकामे रखडली

Thursday, 8 October 2026, 10:56

मुंबईत BMCची ‘जेन झी फेलोशिप’ वादाच्या भोवऱ्यात ! 150 जणांची निवड, पण गुणांची माहिती गुलदस्त्यात

Thursday, 8 October 2026, 10:35

पिंपरी-चिंचवडकरांवर पुन्हा पाणी संकट;16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात

Thursday, 8 October 2026, 10:06

अंगात भूत असल्याचे सांगून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; तक्रार दाखल करताच दारात लिंबू-टाचण्या आणि “अमावस्येपर्यंत तक्रार मागे घ्या” अशी चिठ्ठी

Thursday, 8 October 2026, 9:58
Next Post

वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्टेटस काही तासांतच ‘भावपूर्ण श्रद्धांजली’त बदलले; ऊसाच्या ट्रेलरने तरुणाचा जीव घेतला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp