Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडकरांवर पुन्हा पाणी संकट;16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 8 October 2026, 10:06

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसमोर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार असून, 16 ऑक्टोबरपासून पाण्यात आणखी 10% कपात केली जाणार आहे. सध्या शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने या निर्णयामुळे नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शहराला पवना धरणातून सुमारे 540 MLD, आंद्रा धरणातून 95 MLD आणि MIDCकडून 30 MLD पाणी मिळते. अशा प्रकारे सध्या एकूण 665 MLD पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, शहराची दररोजची गरज सुमारे 770 MLD इतकी आहे. त्यामुळे आधीपासूनच तब्बल 105 MLD पाण्याची कमतरता आहे.

पावसाने सुरुवातीला ओढ दिल्यामुळे जलसंपदा विभागाने यापूर्वीच पाणीपुरवठ्यात 15% कपात केली होती. ही कपात मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पाणीसाठ्याची स्थिती आणि दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता कपात कायम ठेवण्यात आली. आता त्यात आणखी 10% कपात होणार आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम काही सोसायट्यांवर होत आहे. वाकड परिसरातील 200 ते 500 फ्लॅट असलेल्या 34 सोसायट्यांना महापालिकेकडून सध्या गरजेच्या तुलनेत केवळ 50% पाणी मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे रहिवाशांना दैनंदिन गरज भागवण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. नियमित आणि पुरेशा क्षमतेने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.16 ऑक्टोबरपासून धरणांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्यानुसार शहरातील पाणीवाटपाचे नियोजन केले जाणार असून त्यानुसार नियोजन केले जाणार आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुंबईत BMCची ‘जेन झी फेलोशिप’ वादाच्या भोवऱ्यात ! 150 जणांची निवड, पण गुणांची माहिती गुलदस्त्यात

Thursday, 8 October 2026, 10:35

पिंपरी-चिंचवडकरांवर पुन्हा पाणी संकट;16 ऑक्टोबरपासून 10% पाणी कपात

Thursday, 8 October 2026, 10:06

अंगात भूत असल्याचे सांगून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; तक्रार दाखल करताच दारात लिंबू-टाचण्या आणि “अमावस्येपर्यंत तक्रार मागे घ्या” अशी चिठ्ठी

Thursday, 8 October 2026, 9:58

नाना पाटेकरांचं पुण्याशी खास नातं!आठवणींशी जोडलेल्या ठिकाणीच अंत्यसंस्कार; कुठे होणार अखेरचा निरोप?

Thursday, 8 October 2026, 9:47

पुण्यात दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश! दुधात डिटर्जंट अन् केमिकलचा वापर; 25 जणांना अटक

Thursday, 8 October 2026, 9:41

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जफेडीचा ताण होणार कमी; मिळणार मोठा दिलासा

Thursday, 8 October 2026, 9:32
Next Post

मुंबईत BMCची ‘जेन झी फेलोशिप’ वादाच्या भोवऱ्यात ! 150 जणांची निवड, पण गुणांची माहिती गुलदस्त्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp