Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माझ्यासोबत बोलली नाहीस तर मॅसेज नवऱ्याला दाखवेल…: महिलेला धमकी देत पळवून नेऊन केला अत्याचार

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 17 March 2025, 22:10

अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या देहरे गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देहरे गावातील एका महिलेला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्या मुलाला मारण्याची धमकी देत महिलेला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर शेख, सोहेल शेख आणि अल्फेज शेख अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, पीडित महिलेची आणि आरोपी तन्वीर शेख यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर तन्वीर शेख हा नेहमी त्या महिलेस संदेश पाठवत होता. मात्र, महिला त्याच्यासोबत केवळ गावातील व्यक्ती म्हणून बोलत होती. मात्र, हे प्रकरण पुढे वाढत गेलं. आरोपी तन्वीर शेखने त्या महिलेला वारंवार संदेश पाठवणं आणि कॉल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संबंधित महिलेने तन्वीर शेख याला यापुढे मला संदेश पाठवू नकोस आणि कॉलही करू नकोस असे सांगितले.

आरोपीने महिलेला धमकी देण्यास सुरुवात केली

दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी तन्वीरने जर माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी आपले मेसेज आणि फोन कॉल तुझ्या नवऱ्याबरोबरच कुटुंबातील सर्व व्यक्तींना दाखवेन आणि तुझी बदनामी करेल. अशा प्रकारची संबंधित महिलेला धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर संबंधित महिलेला घरातील पैसे आणि दागिने घेऊन येण्यास सांगितले. महिलेचे अपहरण करून त्याने तिच्यावर अत्याचार केला.

आमदार संग्राम जगताप म्हणाले…

दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर गावात एकच संतापाची लाट उसळली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जे मुस्लीम समाजाचे लोक गावात राहत आहेत त्यांच्या माध्यमातून परप्रांतीय मुस्लीम लोक गावात येऊन अतिक्रमण करतात, त्यांनी या भागात घर आणि व्यवसाय उभारले आहेत. याच लोकांनी गावातील महिलेसोबत हा प्रकार घडून आणला आहे. आता यांच्या अतिक्रमित घरांवर आणि व्यवसायावर प्रशासनाने बुलडोजर चालवावा, अन्यथा मंगळवारी हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण काढतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई! लोहगाव, विमाननगर, वाघोलीसह इतर परिसरातील २७ सराईत गुन्हेगार तडीपार

Friday, 11 September 2026, 22:57

पुणेकरांसाठी खूशखबर! गणेशोत्सवात पीएमपीची बससेवा थेट पहाटे २ वाजेपर्यंत सुरू राहणार; ६२६ जादा गाड्या धावणार

Friday, 11 September 2026, 21:59

‘सरकारने आमचे विघ्न बनू नये!’ आझाद मैदानावरील उपोषणावर जरांगे पाटील ठाम; उद्या होणार महत्त्वाची बैठक

Friday, 11 September 2026, 20:58

पुण्यात पोलिसांचा फिल्मी स्टाईल सापळा! कल्याणीनगरच्या नामांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ३ तरुणींची सुटका अन् एजंट जेरबंद

Friday, 11 September 2026, 20:09

पुण्यात नेमकं किती दिवस दारूबंदी? हायकोर्टाच्या संतापानंतर प्रशासनाला मोठा दणका; ब्लँकेट बॅन उठवला

Friday, 11 September 2026, 19:19

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31
Next Post
national health mission recruitment in washim

आनंदाची बातमी ! वस्त्रोद्योग मंत्रालयात मिळू शकते नोकरीची संधी; 70000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp