Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘खून का बदला खून’! आजीचा खून करणाऱ्या बापाचा मुलाकडून खून; पारनेर तालुक्यातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 20 December 2023, 11:08
Man beaten by group due to rumour in shikrapur pune

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील चोंभूत गावातून एक धक्कादायक घटना समोर येरत आहे. सासूच्या डोक्यात दगड घालून जावयाने तिचा खून केला होता. त्यानंतर पोटच्या मुलाने बापाचा खून करून आजीच्या खुनाचा बदला घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलगा सुभाष संतोष शेंडगे याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, पती-पत्नीच्या वादातून जावई संतोष दौलत शेंडगे (रा. शिरसुले, ता. पारनेर) याने सासू राधाबाई महादू चोरमले (रा. चोंभूत, ता. पारनेर) हिच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला. राधाबाई यांचा खून करण्यात आल्याचे नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर मेंढ्यांच्या वाड्यावर असलेल्या संतोष शेंडगे आणि बानुबाई संतोष शेंडगे यांचा मुलगा सुभाष शेंडगे हा देखील तिथे आला.

आजी राधाबाईच्या डोक्यात दगड घातल्याने तिचा मृत्यू झालेला असतानाही, संतोष हा शिवीगाळ करत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या सुभाषने लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यात मागील बाजूस बेदम मारहाण केली. यामुळे संतोषच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तो जाग्यावरच पडला. राधाबाई चोरमले आणि संतोष शेंडगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र राधाबाई यांना मृत घोषित केले. तर, संतोष यास पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आलं असता त्याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

Pune News : भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मातृशोक; माधुरी शिरोळे यांचं निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.