Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विठ्ठलवाडीचे राजेंद्रकुमार गुंड यांना जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 8 December 2024, 22:17

माढा : माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे रहिवासी व श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव (टें) या संस्थेत मागील 23 वर्षांपासून कार्यरत असणारे आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन 2024-25 च्या जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

निवडीचे पत्र पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिले आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, फेटा, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी 8 डिसेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड कॉलेजमध्ये करण्यात आले. विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांचे सुपुत्र राजेंद्रकुमार गुंड यांनी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व योगदान दिले आहे.

राजेंद्रकुमार बाळू गुंड यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी दहावीच्या पुणे बोर्डाच्या परीक्षेत चमकले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयात शालेय व सहशालेय उपक्रम राबविले आहेत.

विविध खाजगी व शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी ते विद्यार्थ्यांकडून करुन घेतात. एक विद्यार्थीप्रिय हाडाचे शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर सवाल; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

Monday, 5 October 2026, 14:05

बुलेटवरून नातेवाईकांकडे जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत 12, 14 आणि 16 वर्षीय तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू; अहिल्यानगर येथील घटना

Monday, 5 October 2026, 13:45

म्हाळुंगे येथे प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लूटले; तिघे ताब्यात

Monday, 5 October 2026, 13:36

मुळशीत एमडी ड्रग्जसह तरुणाला पकडले रंगेहाथ; 3 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

Monday, 5 October 2026, 13:14

उरुळी कांचन येथे फिरायला गेलेल्या तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण; पांढरस्थळ येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 12:54

सायबेरियाच्या लॅबमधून घातक बॅक्टेरिया लीक? एकाचा मृत्यू; 200 जण क्वारंटाइन

Monday, 5 October 2026, 12:47
Next Post
recruitment in hindustan copper limited know details here

सुवर्णसंधी ! मुंबई येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात भरती; मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp