Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून दिवाळीचा फराळ अन् पाकिटात 3000 रुपये वाटप; संजयकाका पाटील गटाचा आरोप : नेमकं प्रकरण काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 3 November 2024, 22:37

सांगली : विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या गाठीभेटी व फराळाच्या माध्यमातून नेतेमंडळीही ग्रामस्थांपर्यंत पोहोचत आहेत.  अशातच रोहित पाटील उमेदवार असलेल्या कवठेमहंकाळ मतदारसंघातील तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे आणि दिवाळीच फराळ वाटण्याचा प्रकार घडल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार व माजी खासदार संजयकाका पाटील गटाने केला आहे. या घटनेमुळे मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रारीसाठी पाटील गटाचे समर्थकांनी एकच गर्दी केली आहे.

नेमकं काय घडलं?

शरदचंद्र पवार गटाच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप संजयकाका पाटील गटाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट व दिवाळी फराळ असे वाटपाचे काम सुरू असल्याचा संजय पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ देखील काढला असल्याचं बोललं जात आहे.

तासगाव शहरातील साठेनगर भागात ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे संजय काका पाटील यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की ‘अतिशय़ निंदनीय प्रकार असून मला कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे माहिती मिळाली आहे. उद्या-परवा मी तुम्हाला याबाबत पुराव्यानिशी माहिती देईन’, लाखो रुपयांचे आमिष दाखवून काहींना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचंही संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच तासगाव शहरातील या घटनेची फ्लाईंग स्कॉडकडून संपूर्ण तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर फ्लाईंग स्कॉडकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. पैसे वाटत असलेल्या कार्यकर्त्यांना संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला नेले आहे. त्यामुळे, मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातही या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पैसे वाटणाऱ्या एकाने आपण शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटत असल्याचे कबूल केल्याचाही दावा करत एक व्हिडिओ देखील संजयकाका पाटील गटाने सोशल मीडियातून सार्वजनिक करण्यात आला आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

Horoscope Today 'या' राशींचा कसा असेल आजचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp