Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवल काळात वाहतूक व्यवस्थेत बदल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 17:29

लहू चव्हाण

पाचगणी : पर्यटननगरी पाचगणी शहरात १ ते ३ डिसेंबर रोजी तीन दिवसीय ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवल आयेजित केली आहे. या कालावधीत होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याची माहिती पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी दिली.

पाचगणी फेस्टिवलमध्ये पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने, त्याचबरोबर पाचगणी-महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचीही संख्या अधिक असल्याने, सातारा पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

असा असेल बदल
– महाबळेश्वरकडून वाईच्या दिशेने जाणारी वाहतूक एस.टी. स्टॅण्ड चौक, पाचगणी मार्गे प्लाझा हॉटेल-टेबल लॅण्ड कॉर्नर, अपना हॉटेल-भिमनगर, जुने पोलीस ठाणे ते – मेन रोड.
– वाईकडून महाबळेश्वरच्या दिशेने जाणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान-शॉलम हायस्कूल-न्युईरा हायस्कुल पांचगणी मार्गे रश्मी चौक ते मेन रोड.

 

वरील नियमाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राजेश माने यांनी दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post
Ajit Pawar criticized Rohit Pawar sangharsha yatra in karjat

काकाने तलवार उपसली; पुतण्यावर पहिला वार, अजित पवारांची संघर्ष यात्रेवर टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp