Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी : अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचे काम त्वरित करा : राजेंद्रशेठ राजपुरे

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Saturday, 13 January 2024, 12:18

लहू चव्हाण

पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांना जोडणारा महत्वाचा राज्यमार्ग अरुंद असल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी या राज्यमार्गाचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सुरुर ते पोलादपूर हा राज्यमार्ग असून दोन्ही पर्यटन स्थळांना जोडणारा वर्दळीचा रस्ता आहे. यावर नेहमीच पर्यटक वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता अरुंद असल्याने सुट्टीच्या दिवशी आणि पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी होत असते‌. त्याचबरोर अपघात ही समस्या नित्याचीच झाली आहे.

 

त्यामध्ये अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. यावर ठोस उपाययोजना म्हणून या रस्त्याचे काही ठिकाणी रुंदीकरण अत्यावश्यक झाले आहे. या मागणीला बांधकाम विभागाने अग्रक्रम देऊन रस्ता रुंदीकरणाचे काम त्वरित हाती घ्यावे असे निवेदनात म्हटले आहे.

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; २-३ दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.