Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! ऐन विधानसभेच्या तोंडावर ‘या’ नेत्याची निवडणुकीतून माघार..; सलग ६ वेळा राहिल आहेत आमदार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 30 August 2024, 16:13

Maharashtra Politics :  ज्याच्या राजकारणात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सलग सहा वेळा निवडून आलेले माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे घोषित केले आहे.

आ. बबन शिदेंची निवडणुकीतून माघार!

सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असून बबन शिंदे यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमांमध्ये बोलत असताना आमदार शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

सलग सहा वेळा आमदार..

माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. आता मात्र या मतदार संघातून त्यांचे पुत्र रणजीत शिंदे विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाता आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी राजकीय सन्यास घेण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच उघडपणे आपल्या पुत्रासाठी मत मागायला सुरुवात केलेली दिसून येत आहे.

अभिजीत पाटील यांचे आव्हान!

पहिल्यांदाच विधानसभा लढवणाऱ्या रणजीत शिंदे यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक सोपी असणार नाही. रणजीत शिंदे यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पाटील विरुद्ध शिंदे अशी सरळ लढत पहायाला मिळणार आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03

कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी! दिल्ली दौऱ्याच्या चर्चांना उधाण; राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 14:55

चाकण महानगरपालिका होणार? 20 कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर CM फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday, 1 September 2026, 14:46

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38
Next Post

प्राण्यांना क्रूरतेची वागणूक दिल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल; न्हावरे येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp