Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरसोडी ते कुगाव पुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन

सागर घरतby सागर घरत
Friday, 23 August 2024, 18:44

सागर घरत

करमाळा : इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते करमाळा तालुक्यातील कुगांव यांना जोडणाऱ्या उजनी धरणाच्या जलाशयावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी ३८२ कोटी २२ लक्ष निधी मंजूर आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता भरणे, करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत शिरसोडी येथे करण्यात आले.

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर तब्बल ४० वर्षांनी ३८२ कोटी निधी मंजूर करून महायुती सरकारने ऐतिहासिक काम केले आहे. या पुलामुळे फक्त २ गावे जवळ येणार नसून तर २ तालुके, २ जिल्हे जवळ येणार आहेत, याचा फायदा दळणवळणासाठी होणार असून राज्याचे २ विभाग जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहेत. बॅकवॉटर भागातील केळी, ऊस या शेतीमालाची वाहतूक तसेच पर्यटन विकास यासाठी या पुलाचा फायदा होणार आहे.

कुगाव ते कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट बुडून ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी आमदार संजय शिंदे यांनी अधिवेशनात पुल बांधकामाची मागणी केली होती.आज प्रत्यक्ष या कामाचे भूमिपूजन होत असल्याने करमाळा तालुक्यासाठी तसेच इंदापूर तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

 
सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05
Next Post
woman murdered by brother in law in pune

दिराने केला भावजयीचा गळा दाबून खून; सात वर्षाच्या मुलीने घटनाक्रम सांगितल्याने खरा सूत्रधार आला पुढे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp