Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरदिवसा थरार…! ऐन निवडणुकीत भाजप नेत्याची कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्घृण हत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 9 November 2024, 14:49

सांगली : सांगलीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत भाजप नेते सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्घुण पणे हत्या करण्यात आली आहे. सांगलीमधील पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. याप्रकरणी मिरज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सांगलीतील पंढरपूर रोडवरील राम मंदिर जवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मंदिराच्या जवळ असलेल्या लोकांनी मोठी गर्दी केली होती तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले असून जखमी अवस्थेत असलेले सुधाकर खाडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी मिरज पोलिसांचे पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे.

कोण आहेत सुधाकर खाडे?

 

सुधाकर खाडे हे सांगलीतील भाजपचे नेते आहेत. त्याआधी ते मनसेमध्ये होते. सांगलीचे मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी सुधाकर खाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुधारकर खाडे यांच्या हत्येनं सांगलीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18
Next Post

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या संचालकपदी विकास जगताप यांची निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp